-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५


    🙏🙏नमस्कार 🙏🙏 🙏🙏सुप्रभात🙏🙏 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 तंत्र स्नेही भाग -7 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 आज आपण स्वत:चा ब्लॉगची डिझाईन बदल करणे शिकणार आहोत. 👇👇👇👇👇👇👇👇 👉👉 आपण.blogspot part – 2 पाहूया 👉👉आपल्या गुगल सर्च मध्ये htpps:// chavanprakash001.blogspot type टाका.म्हणजे स्वत:चा ब्लॉगचे नाव टाका.अथवा blogger.com टाका. आपला ब्लोग open होईल. 👉👉आता पेज ओपन होईल. 👉👉डाव्या बाजूला काही पर्याय आलेले टूल्स येतील. 👉👉 त्यात ११ पर्याय आहेत .त्यापैकी प्रथम layout पाहूया. 👉👉आता layout वर क्लिक करा.आपल्याला स्वत:चा अथवा शाळेचा ब्लॉगचे हेडर ,उजव्या बाजूला राईट साईडबार दिसेल.. 👉👉मधली जागा पोष्टची आहे. आपला नवीन ब्लोग असल्याने कोणतीही पोष्ट दिसणार नाही. 👉 खाली फुटरचा भाग आहे. 👉ब्लॉगस्पॉट कडून भरपूर टूल्स पुरवलेले आहेत.फेव्हीकान ,नेव्ह्गेषण बार त्यात add gadget बटने दिसतील.आपल्याला हवे ते gadget add करू शकतो. 👉👉 त्यात आपणtemplet Designer पाहू या.उजव्या बाजूला वर templet Designer वर क्लिक करा. 👉👉 blogger templet Designer page Open होईल. 👉👉 आपल्या ब्लॉगचे साधे टेम्प्लेट ओपन होईल. 👉👉 आता आपण ब्लॉगस्पॉट चे विविध templet मधून चित्र चे टेम्प्लेट आपल्या ब्लॉगवर लागू करुया. . 👉👉 आता आपण select केलेले templet आपल्याला खाली दिसेल.व आपल्या ब्लॉगचा लुक दिसून येईल. 👉👉 डाव्या बाजूला templates, Background, adjust widths , Layout. Advanced इत्यादी बटने असतील. 👉👉 यात दिलेल्या सूचनेप्रमाणे अक्षरे शब्द ब्लोगचा बाह्यांग रंगसंगती बदल करून 👉👉 आपल्याला ते आवडले तर apply to blog वर क्लिक करा. 👉👉 आता View blog वर क्लिक करा. 👉👉 आता आपल्या ब्लॉगचे पान ओपन होईल. उदा मी माझा .प्रकाश चव्हाण. 👉👉 आता आपल्या ब्लोग पेजवर फोटो स्लाईड सो add करण्याबाबत उद्या पाहू या . 👉👉 “तंत्रस्नेही होऊया, तंत्रस्नेही बनवूया.” 👉👉 उद्या आपण ब्लॉगस्पॉट - ब्लॉग डीजाईन मध्ये photo slideshow कसा add करवा याविषयी माहिती शिकूया. 🙏श्री प्रकाश चव्हाण 🙏नाशिक🙏🙏

    गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

    स्वत:ची वेबसाईट तयार करूया


    नमस्कार आज आपण मोफत वेबसाईट कशी तयार करावी हे शिकणार आहोत. सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com. आता weebly ची वेबसाईट Open होईल.आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता. नसेल तर Gmail ने सुरु करु शकता. प्रथम आपले पूर्ण नाव टाका. नंतर email टाका. नंतर password टाका. तद्नंतर साइन अप फ्री वर क्लिक करा. आता आपण weebly मध्ये login असाल. स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी. आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी. वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा. आता weebly मध्ये option येतील.त्यात Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा. त्यातील box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.तद्नंतर Build may Side वर क्लिक करा. आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता. My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .प्रकाश चव्हाण . तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो. त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो. यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो. आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो. Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो. आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो. उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.आपल्या वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो. याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेदियातून आपल्याशी संपर्क करू शकतील. आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा. आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. तद्नंतर Continue वर क्लिक करा.आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात.आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे. नंतर आपला मोबाईल नंबर टाकून submit वर क्लिक करायची आहे. आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे. आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.आता click here to continue वर क्लिक करा.

    online test


    इतिहास ४ थी

    1. विजयनगरचा सम्राट कोण होता ?

    2. कृष्णदेवराय
      अकबर
      आदिलशहा
      निजामशहा

    3. चक्रधर स्वामी मुळचे कोणत्या राज्यातले होते ?.

    4. महाराष्ट्र
      गुजरात
      राजस्थान
      उत्तरप्रदेश

    5. संत नामदेवांच्या गावाचे नाव काय होते ?

    6. आळंदी
      देहू
      नरसी
      पैठण

    7. संत ज्ञानेश्वर कोणत्या गावाचे राहणारे होते.

    8. आपेगाव
      पैठण
      पंढरपूर
      देहू

    9. संत एकनाथ कोणत्या गावाचे राहणारे होते ?

    10. पैठण
      आपेगाव
      नरसी
      आळंदी

    11. समर्थ रामदासांच्या गावाचे नाव काय होते ?

    12. आपेगाव
      देहू
      पैठण
      कांब

    13. शहाजी राजांना सरलष्कर पुरस्कार कोणी दिला ?

    14. आदिलशहा
      निजामशहा
      कुतुबशहा
      मुघल बादशहा

    15. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला होता ?

    16. शिवनेरी
      रायगड
      तोरणा
      कोंढाणा

    17. घृष्णश्वाराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?

    18. शहाजीराजे
      मालोजीराजे
      विठोबाराजे
      शरीफजी

    19. शिवरायांच्या आईचे नाव काय होते ?

    20. जिजाबाई
      सईबाई
      सिंधुबाई
      राधाबाई

    धन्यवाद