शिष्यवृत्ती फॉर्म व शाळा लॉगइन साठी मला क्लिक करा.
शाळा login =Plयुडायस नंबर
पास वर्ड pass@1234
विद्यार्थी फॉर्म भरतांना
login id =Ckयुडायस नंबर
पास वर्ड pass@1234
यांचा वापर करावा
शाळा व विद्यार्थी पासवर्ड बदल करून घ्यावेत
ई-विकास विषयी
हेल्पलाइन
क्रमांक: ०२२ - ६१३१६४००
· शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी नवीन युजर नोंदणी
सुरु आहे.
· ऑक्ट २०१४ आणि मार्च २०१५ चा एस.एस.सी. डाटा
नोंदणी साठी सध्या उपलब्ध आहे.
· शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
ऑनलाईंन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ३१/१०/२०१५ आहे.
· आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या
महाविद्यालयांचे ई–शिष्यवृत्ती अंतर्गत मॅपिंग झालेले आहे, परंतु काही कोर्स मॅपिंग न झाल्याने विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना दिसत
नाही.अशा महाविद्यालयाने संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क साधून
मॅपिंग न झालेल्या कोर्सबाबतचे कागदपत्र तात्काळ सादर करावीत.
संबंधित प्रकल्प अधिकारी सदर कोर्स मॅप करण्याकरिता विहित नमुन्यातील माहिती आयुक्तालयाला सादर करतील.
संबंधित प्रकल्प अधिकारी सदर कोर्स मॅप करण्याकरिता विहित नमुन्यातील माहिती आयुक्तालयाला सादर करतील.
· कॉलेज मॅपिंगसाठी प्रकल्प अधिकारी यांना आवश्यक
असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
· संस्थातर्गत (Parent body)
1.नोंदणी प्रमाणपत्र प्रत
· महाविद्यालय (College)
1.विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पत्र.
2.सरकार आणि युजीसी मान्यताप्राप्त पत्र.
· अभ्यासक्रम (Course)
1.कोर्स आणि विशिष्ट विद्यापीठाचे मान्यताप्राप्त
/ परवानगी पत्र.
2.व्यवसायिक (Professsional) अभ्यासक्रमाबाबत AICTE चे परवानगी पत्र (लागू असेल तर).
3.सरकारी मान्यता पत्राची प्रत .
· ज्या महाविद्यालयाने प्रकल्प कार्यालयाची
मान्यता घेतली आहे तेच महाविद्यालय दिसू शकेल आणि जर विद्यार्थ्याला अर्ज करतांना
आपले महाविद्यालय दिसत नसेल तर महाविद्यालयाशी संपर्क साधावा .
· सदर वर्षी पोस्ट मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्तीअंतर्गत काही बदल करण्यात आले आहे .
· सदर वर्षी पोस्ट मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्तीअंतर्गत काही बदल करण्यात आले आहे, आदिवासी विकास विभागाने सदर वर्षाचा कॉलेज मास्टर डाटा व कोर्स मास्टरची
माहिती सर्व विद्यापीठाकडून घेतलेली आहे.
· ज्या कॉलेजांनी आधी नोंदणी केली आहे आणि
आतापर्यत etribal प्रणालीमध्ये अनुदान प्राप्त झाले आहे अशा
कॉलेजांनी कॉलेज मॅपिंग परत करणे जरुरी आहे.
· सर्व नोंदणीकृत महविद्यालयाने लॉगीन करून
आपल्या कॉलेजच्या जुने नावाप्रमाणे व नवीन नाव विद्यापीठ नोंदणीप्रमाणे ड्रोपडाउन
यादीमध्ये म्यापिंग करने आवश्यक आहे.
· ज्या महाविद्यालयानी कॉलेज मॅपिंग करून सर्व
कागदपत्रे प्रकल्प कार्यालयात पाठविली आहेत अशाच कॉलेजला प्रकल्प कार्यालय मान्यता
देतील.
· विद्यार्थी अशाच कॉलेजला अर्ज करतील जे कॉलेज
प्रकल्प कार्यालयाकडून मान्य झालेले आहेत.
· फक्त विद्यापीठाने मान्यता प्राप्त केलेले
कोर्सेस व महाविद्यालय मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती नियोजनासाठी पात्र ठरतील व
त्यानंतरच ते कॉलेज सर्व कोर्सेससाठी फी भरू शकतील.
· महाविद्यालयांनी महाविद्यालयाला /कोर्सला
मान्यता मिळालेल्यांची यादी खालील लिंकवरती होमपेजवर कॉलेज - कोर्स यादी या Tab वर क्लिक करून पाहू शकता, लिंक खालीलप्रमाणे.https://etribaltest.maharashtra.gov.in/eVikas/Main/Common/Aboutevikas.aspx
· जर आपल्या प्रणालीत महाविद्यालय/कोर्सचे नाव
(महाविद्यालयाचे लौगीण केल्यानंतर) अस्तीत्वात नसेल तर पुढील प्रक्रिया करा:
1.महाविद्यालयांनी महाविद्यालय नोंदणी प्रत, विद्यापीठ संलग्नता प्रत आणि विद्यापीठ परवानगी प्रत प्रकल्प कार्यालयामध्ये
जमा करावे (वरीलप्रमाणे).
2.प्रकल्प कार्यालय वरील कागदपत्रे पडताळनी करून
आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवतील व आयुक्त कार्यालय ती माहिती पडताळणी करतील.
3.आयुक्त कार्यालय महाविद्यालय/कोर्स सामावून
घेण्यासाठी मान्यता देतील.
4.जेव्हा आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळेल
त्यानंतरच महाविद्यालय/कोर्स प्रणालीमध्ये समाविष्ट केले जातील.
जर आपण आपला
युजर आयडी किंवा पासवर्ड विसरला असाल तर आपल्या महाविद्यालय किंवा प्रकल्प
कार्यालयाशी संपर्क साधा. पुन्हा नवीन नोंदणी करू नका .
ऑक्ट २०१३ आणि
मार्च २०१४ चा एस. एस. सी. डाटा नोंदणी साठी सध्या उपलब्ध आहे.
आदिवासी विकास
विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्या साठी एकदाच नोंदणी करण्याची आवश्यकता आहे.
आपण एकदा नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. आधी नोंदणी केलेला
युजर आयडी व पासवर्ड सर्व योजनांसाठी वापरावा. आपण एका पेक्षा जास्त वेळा नोंदणी
केल्यामुळे आधार क्रमांका बाबत शंका असल्यास आपल्या विद्यालय किंवा प्रकल्प
कार्यालयाशी संपर्क साधावा.
आधार क्रमांक
प्राप्त विद्यार्थ्याने , सदर तपशील नोंदविणे जरुरी आहे.
अर्ज भरण्याच्या सूचना
|
|||
दस्तावेजाचे नाव
|
भाषा
|
सुधारित आवृत्तीची तारीख
|
माप
|
मराठी
|
15/01/2013
|
0.87 मेगा बाइट
|
|
मराठी
|
15/01/2013
|
0.92 मेगा बाइट
|
|
मराठी
|
15/01/2013
|
0.40 मेगा बाइट
|
कृपया चौकशीसाठी
येथे संपर्क करा:
आदिवासी विकास आयुक्तालय
संपर्क ई-मेल:
etribal.support@maharashtra.gov.in
आदिवासी विकास आयुक्तालय
संपर्क ई-मेल:
etribal.support@maharashtra.gov.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा