आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांन करिता किंवा विद्यार्थी कुठूनही पेपर सोडवू शकतो... याकरिता Online Questuon paper तयार करणे.
१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the genration असे type करा
२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा
३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा
४)त्यांनतर add a question या option वर click करा
५)multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला
६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा
७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 68796 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा
८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.
सतिश
९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून sumbit करेल
विद्यार्थी response check करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report option वर जाउन
विद्यार्थ्यांनी सोडविलेलया प्रश्न गोषवारा आपणास मिळेल ....
Online test Testmoz.com
Online test तयार करण्यासाठी web address मध्ये testmoz.com हा web address लिहा .
२. नंतर Make Test या शब्दावर click करा.
३. नंतर Tast Name मध्ये चाचणीचे नाव किंवा चाचणीचा विषय लिहा .
४. Chose Password मध्ये password लिहा.
५. Retype your password मध्ये पुन्हा तोच password लिहा.
६. नंतर continue शब्दाला click करा.
७. नंतर add question शब्दाला click करा.
८. Question 1 to 1 च्या खालील Box मध्ये आपणाला हवा तो प्रश्न Type करा.
९. नंतर type शब्दाच्या खाली clilk करून प्रश्नाचा हवा तो प्रकार(चूक की बरोबर ,बहुपर्यायी ,रिकाम्या जागा भरा इ.) निवडावा.
१०. नंतर Save and new question ला click करा.असे आपणाला हवे तेवढे प्रश्न तयार करा.
११. नंतर Save या शब्दाला Click करा.आता तयार केलेले प्रश्न Save झाले.
१२. नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Publish ला Click करा.
१३. नंतर लाल रंगातील publish शब्दाला click करा.आता आपली Test publish झाली .
१४. नंतर testmoz.com/675057 असी Link आपणाला दिसेल.ही link copy paste करून whatsapp,hike,sms,e-mail करून share करा.
१५. नंतर testmoz.com/675057 अशा link ला click किवा web address bar मध्ये टाईप करा.
१६. नंतर आपणाला चाचणीचे नाव दिसेल व Your Name च्या खालील Box मध्ये विद्यार्थी नाव टाका व continue ला click करा.
१७. आता आपणाला चाचणीचे नाव व प्रश्न दिसतील.त्या प्रश्नाची उत्तरे सोडवा व Submit शब्दाला click करा.
१८. आता विद्यार्थीला बरोबर चूक प्रश्न दिसतील व शेवटी Logout ला click करा.
१९. आता चाचणीचा निकाल पाहण्यासाठी testmoz.com/675057 हा web address टाका.
२०. नंतर Admin Login या शब्दावर Click करा. नंतर Admin password टाकून Login करा.
२१. नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Reports ला Click करा.
२२. आपणाला Scoresheets स्वरूपात file हवी असेल तर त्यासमोरील Export as csv या शब्दाला click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.
२३. नंतर Save File ला click करून OK ला click करा.
२४. आपणाला Question Grid स्वरूपात file हवी असेल तर त्यासमोरील Export as csv या शब्दाला click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.
२५. व शेवटी Logout व्हावे.
२६. आता Download झालेली File open करा व सर्व विद्यार्थीचा निकाल पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा