-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    १] तंत्रज्ञान म्हणजे काय?


    Technology   Technic + Logus   कौशल्य + अभ्यास विविध कला कौशल्याचा अभ्यास म्हणजे तंत्रज्ञान होय.
    तंत्रज्ञानाच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास नव्हे तर विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि अभ्यासामध्ये त्यांची आवड कायम राखण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी त्यांचा उपयोग करणे आधुनिक शिक्षणाचे एक  प्रमुख  कार्य आहे.
    डिजिटल अध्ययन साहित्य निर्मितीचा हेतू उपयुक्तता म्हणजे आपले वाचलेल्यापैकी फक्त १० % लक्षात राहते. ऐकूण  फक्त २० % लक्षात राहते.पाहून फक्त ३० % लक्षात राहते. ऐकूण पाहून ५० % लक्षात राहते. चर्चेतून ७० % लक्षात राहते. परंतु प्रत्यक्ष कृती करून लक्षात राहण्याचा रेट ८०% एवढा प्रचंड आहे .म्हणूनच मुलांच्या कृतीला वाव मिळावा जेणेकरून ते  भरपूर शिकतील याकरिता मी हि डिजिटल साहित्य निर्मिती केले असून मुलांच्या स्वयंअध्ययन करायला लावण्यास पूरक आहेत.
    क्रांती...तलवारीने नाही तर चांगल्या विचारांनी आणि दृढ निश्चयाने घडते असे म्हटले जाते. आज कोरोना आजाराने माणसांना माणुसकी शिकवली आहे. जीवन जगण्याची उमंग तयार केली आहे. सुटीच्या काळात प्रत्येक व्यक्ती काहीना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे. रिकामा वेळ सत्कर्मी लावण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत आहेत. या महाभयंकर आजाराच्या पाश्वभूमीवर आपल्या शाळा १५ मार्च पासून बंद असून work from home या संकल्पनेतून सेल्फ लर्निग उपक्रम राज्यात वेगवगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने राबवत आहेत हे राबवत असतांना तंत्रस्नेही शिक्षक आपले  मोठे योगदान  देत आहेत. आपला वेळ आपले कौशल्य त्यासाठी खर्ची घालत असतांना शिक्षण क्षेत्रातील काही असमाधानी शिक्षक,प्रसारमाध्यम कडून टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत.प्रशासन इतर टिकाकार घटक  यात हे मदत करणारे शिक्षक बळीचा बकरा होऊ नयेत असे मला वाटले. सध्या असा अभ्यास देणे बंद करून पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीस आपण सुरवात करावी असे माझे स्पष्ट मत आहे.
                                  १ मे ते १५ जून हा सुटीचा कालावधी असतो या कालावधीत मुलांची व पालकांची मानसिकता उन्हाळी सुटीचा कालावधीची आहे या काळात मुलांना अभ्यास देऊ नये.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा