*Student Log in Adhar Update*
प्रथम Student login. करा
मुख्याध्यापक log in मध्ये Report Tab ला
Adhar Status
या टॅब मध्ये तुमच्या शाळेतील आधार माहिती भरलेली माहिती पाहायला मिळेल
️Adhar duplicate
यात Duplicate student यादी पाहायला मिळेल
ज्या विद्यार्थ्यांची नावे Duplicate Adhar मध्ये असतील ते विद्यार्थी इतर शाळेत दाखल आहे किंवा कसे हे चौकशी करून खात्री करावी व योग्य ती कार्यवाही करावी
Adhar match status
आपण भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती मुलांचे आधार match झाले आहेत व किती मुलांचे आधार match झाले नाहीत त्यांची संख्या दिसेल.
त्या संख्येवर क्लिक केल्यावर विद्यार्थी यादी समोर येईल
ज्या विद्यार्थ्यांची नावे Adhar Match न झालेल्या Status मध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्डची प्रत घेऊन Student Log in मध्ये
Student update tab open करून तेथे विद्यार्थ्यांचे सरल मधील नाव व आधार कार्ड वरील नाव किंवा जन्मतारीख यात तफावत असल्यास ते पुर्णपणे मॅच करण्यासाठी आधार कार्ड नुसार सर्व माहिती भरून अपडेट करायची आहे
संपूर्ण माहिती कशी तपासावी व भरावी हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की पहा
व सतत नवीन अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका