-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    काना स्वरचिन्हवर आधारित शब्द

    आई
    आण
    आस
    आड
    आठ
    आत
    आल
    आळ
    आग
    आव
    आर
    आबा
    आळा
    आज
    आकाश
    आजार
    आवड
    आधार
    आभार
    आखत
    आखात
    आभाळ
    आयाळ
    आरास
    आलाप
    आवाज
    आषाढ
    आडवा
    आरसा
    आगमन
    आठवडा
    आमरण
    आसपास
    आरामात
    आसपास
    आरमार
    आटपाट
    आराधना
    आयात
    आमचा

     
    का
    काक
    काच
    काठ
    कात
    काळ
    काल
    काम
    कान
    काय
    काया
    कागद
    काजळ
    काटक
    कापड
    कानस
    कायम
    कारण
    कावड
    कासव
    कसारा
    काळवाट
    काळात
    कालपट
    कालवड
    काळपट
    कासार
    कारभार
    टाका
    काळ
    कातडवाट
    काकड
    आकार
    सावकार
    कलाकार
    काळा

    खा
    खाक
    खाच
    खाण
    खार
    खाल
    खाडा
    खारा
    खार
    खारट
    खादाड
    खारका
    खाद
    खात
    खाज
    खाप
    खाडखाड
    खाणखाण
    खातरजमा
    खामगाव
    खावखाव

    गा
    गार
    गाय
    गाव
    गाल
    गाळ
    गाठ
    गाढ
    गाल
    गान
    गाण
    गात
    गारा
    गाडा
    गाजर
    गाढव
    गायक
    गायब
    गायन
    गावात
    गारवा
    गाभारा
    गावाजवळ
    गावकर
    गारगार
    गावठाण
    गावरान
    गारठा
    रागात
    जागा
    पागा
    भागात
    जगात
    पगार
    दगा
    झगा

    घा
    घात
    घाट
    घाण
    घाम
    घाव
    घास
    घाटा
    घाणा
    घाला
    घासा
    घाई
    घागर
    घातक
    घायाळ
    घागरा
    घातपात
    घायपात
    घाईघाई
    घाटावर
    घाला
    माघार
    वाघाला
    घाबरला
    घाड
    घाळ

    चा
    चाक
    चाट
    चाफ
    चार
    चाल
    चाळ
    चाव
    चाफा
    चारा
    चाळा
    चाड
    चादर
    चपात
    चापट
    चाकण
    चाणाक्ष
    चाफळ
    चालव
    चालक
    चावट
    चाळण
    चाकवत
    चालतांना
    चालचल
    चालढकल

    छा
    छाट
    छाब
    छान
    छाप
    छापा
    छाया
    छावा
    छानसा
    छाट
    छाता
    छाटा
    छानछान
    छाती
    छापखाना
    छायाताई

    जा
    जाग
    जाच
    जाड
    जाण
    जाम
    जाल
    जाळ
    जाट
    जात
    जाई
    जागा
    जादा
    जावा
    जाडा
    जागर
    जाचक
    जावळ
    जाणावा
    जाणवा
    जातांना
    जाईन
    जागरण
    जायफळ
    जाडाभरडा
    राजा

    झा
    झाक
    झाड
    झाप
    झाल
    झाडा
    झाका
    झारा
    झाला
    झाकण
    झापड
    झालर
    झाडत
    झाडावर
    झाडपाला
    झाडाजवळ

    टा
    टाक
    टाच
    टाप
    टाळ
    टाचा
    टाळा
    टाडा
    टाका
    टापण
    टायर
    टायगर
    टायसन
    टातरट
    टारझन
    टाईप
    टाकाऊ
    टाकसाळ
    टाय
    टाळावाला
    टाळावर

    ठा
    ठाम
    ठार
    ठाव
    ठाण
    मठात
    माठात
    जठा
    वाटार
    वाटाणा
    साठा
    काठावर
    पठाण
    नाठाळ
    ठाकर
    पठार
    जठार
    ओठावर
    ठाणठाण
    काठ
    ठाल
    डा
    डाक
    डाव
    डास
    डाल
    डाळ
    डावा
    डालडा
    डावरा
    डावात
    डाळभात
    डाकघर
    गाडा
    तडा
    सडा
    वाडा
    वडार
    रडार
    राजवाडा
    खडा
    फाड

    ढा
    ढाप
    ढाल
    ढास
    ढाकण
    ढालगज
    ढाळ
    ढाळा
    ढाणा
    लढा
    लढाई
    ढामढाम
    ढाणढाण
    चढा
    चढाई
    ढाप
    ओढा
    माढा
    काढा
    पाढा
    साढा

    णा
    बाणा
    शहाणा
    आणा
    राणा
    खाणावळ
    बाणावर
    जाणा
    ठाणा
    ताणाताण
    पाहणारा

    ता
    ताक
    ताव
    ताट
    तास
    ताल
    ताळ
    तार
    ताशा
    ताप
    ताण
    ताठ
    ताजा
    ताबा
    तापट
    तापत
    ताकद
    ताटात
    ताटवा
    ताई
    ताराबाई
    तालावर
    तालाबाज
    ताईमाई
    तासावर
    ताडकन
    ताबा
    तारखा
    ताठर
    ताजाताजा
    तासभर

    था
    थाट
    थाप
    थारा
    थाना
    थापडा
    थाठात
    थाटमाठ
    माथा
    लाथा
    कथा

    दा
    दादा
    दात
    दाट
    दास
    दान
    दाब
    दाम
    दाता
    दाखवा
    दादर
    दानव
    दाभण
    दाखला
    दादला
    दादाला
    दाडला
    दाबत
    दाबात
    दातावर
    दाह
    अदा
    गदा
    दाणा
    नादात
    एकदा

    धा
    धाक
    धाड
    धाम
    धाव
    धाप
    धागा
    धावा
    धारा
    धाडस
    धामण
    धाकटा
    धारणा
    साधा
    धारधार
    धामणगाव
    धारवाड
    धावाधाव
    धाडधाड
    साधारण
    राधाबाई

    ना
    नाक
    नाच
    नाग
    नाम
    नाव
    नाश
    नास
    नाळ
    नाडा
    नामा
    नारा
    नाटक
    नायक
    नारद
    नारळ
    नावड
    नापास
    नाखवा
    नायटा
    नासका
    नारायण
    नाईलाज
    नागराज
    नाहक
    नागात

    पा
    पाक
    पास
    पाड
    पाल
    पात
    पाल
    पाठ
    पाथ
    पाय
    पान
    पाट
    पाशा
    पाना
    पाला
    पाचक
    पाटण
    पाडस
    पायाल
    पारख
    पातळ
    पाडवा
    पाळणा
    पावडर
    पारायण
    पावसाळा
    पाटणकर
    पारस
    परसबाग
    पायवाट
    पालन

    फा
    फार
    फाड
    फाळ
    फास
    फाटा
    फाटक
    फादर
    फारसा
    फायदा
    फारकत
    फारफार
    फाडफाड
    फासावर
    फाईल
    फावडा

    बा
    बाक
    बाळ
    बाग
    बात
    बाट
    बाण
    बाद
    बाप
    बार
    बाणा
    बाबा
    बारा
    बादल
    बापट
    बाबत
    बाबर
    बाभळ
    बालक
    बामण
    बाई
    बराबाई
    बालपण
    बारका
    बारात
    बागडत

    भा
    भान
    भार
    भात
    भाव
    भास
    भाळ
    भाज
    भाग
    भारा
    भाचा
    भाला
    भाजक
    भागाकार
    भावना
    भागवत
    भारभार
    भारतात
    भारतमाता
    भानगड
    भाईभाई

    मा
    माग
    मार
    माघ
    माट
    मात
    मान
    माप
    माफ
    मार
    मासा
    माळ
    माल
    माता
    मामा
    माया
    माळा
    माकड
    माधव
    मानव
    मानस
    मालक
    मावळा
    मारवाड
    माझा
    माळरान

    या
    याक
    याड
    याग
    याचक
    यादव
    याचा
    यादगार
    माया
    याराना
    यान
    यावर
    घायाळ
    काया
    मायाजाल
    मायाजाळ
    वाया
    रजया
    लढाया
    चटया
    आयाळ

    रा
    राम
    राज
    रात
    रान
    राव
    राकट
    रास
    राळ
    राजा
    राधा
    राई
    राघव
    रागात
    रामायण
    राजाराम
    रायगाव
    राजमाता
    रायगड
    रामफळ
    रावण
    राशन
    राखण
    राजकारण
    सराव
    रामदास

    ला
    लाक
    लाख
    लाड
    लाज
    लाथ
    लाभ
    लाल
    लाटा
    लाजरा
    लावा
    लागला
    लालसर
    लादला
    लाडला
    लाचार
    लाईट
    लाईन
    लाकडावर
    लाटण
    लाच

    वा
    वात
    वार
    वाघ
    वास
    वाद
    वाफ
    वाल
    वाटा
    वाडा
    वापर
    वणवा
    वाचन
    वाजप
    वाटप
    वानर
    वाहन
    वाकडा
    वातावरण
    वाईट
    वाजत 

    शा
    शाल
    शाम
    शाप
    शाखा
    शाळा
    शामल
    शहाणा
    शामराव
    ताशा
    शालगर
    शाळावार
    शाई
    शावर
    शालन
    शालन
    शाखा
    आशा
    शानदार
    खाशाबा
    शानदार

    षा
    पाषाण
    आषाढ
    भाषा
    भाषावार
    उषाबाई

    सा
    साग
    साल
    सात
    साद
    साफ
    साय
    सार
    साधा
    सागर
    सादर
    साबण
    सापळा
    साधना
    साखर
    सारखा
    सासरा
    सातारा
    सायकल
    कासार
    पसारा

    हा
    हाण
    हाव
    हात
    हार
    हाक
    हाल
    हास
    हाय
    हासरा
    हाणला
    हाडाला
    हादरा
    हालवा
    हाणामार
    बहार
    हालवत
    हाड
    हगवण
    लहान
    महान

    ळा
    काळा
    वाळा
    ताळा
    माळा
    फळा
    नळा
    टाळाटाळ
    भाळाभाळ
    बाळाबाई
    गळा
    सावळा
    सगळा
    जळात
    लळा
    तळात
    काळाराम
    गाळात
    शाळा
    बाळाला
    टळा

    क्षा
    क्षार
    रक्षा
    नक्षा



    ज्ञा
    ज्ञान
    ज्ञानदा
    ज्ञानाई
    ज्ञानबा
    आज्ञा





    वाक्य वाचन करुया
    नारायण पापड खा.
    चला आत जाऊ.
    काका बाजारात चला.
    ससा धावत आला.
    राधा गावाला जा.
    काळा फळा बघा.
    लता बलाराजाचा नाच पहा.
    माधव गालात हसला.
    बाबा भागाकार करा.
    १०
    छान  छान बाग बघा.
    ११
    मला गाजराचा हलवा हवा.
    १२
    दादा गाढव धरा.
    १३
    बाळा पापड आण.
    १४
    तारा बागकाम करा.
    १५
    सागर कागद काप.
    १६
    काळाफळा बघा.


              संकलन –प्रकाश चव्हाण –नाशिक

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा