मित्रांनो आपल्या ब्लॉगला हलत्या अक्षर व वाक्यांचा इफेक्ट कसा द्यावा हे शिकूया
डावीकडे जाणारी अक्षरे
<marquee direction="left">सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.</marquee>
preview:
.
उजवीकडे जाणारी अक्षरे
<marquee direction="right">सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.</marquee>
preview:
खालून वर जाणारी अक्षरे
<marquee direction="up">सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.</marquee>
preview:
वरून खाली जाणारी अक्षरे
<marquee direction="down">सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.</marquee>
preview:
कोड काॅपी करा सुस्वागतम माझ्या नवीन blog वर आपले स्वागत.हे वाक्य खोडून तुम्हाला पाहिजे तो मजकूर टाईप करा.
आपल्या ब्लॉगवर नवीन गॅझेट add करून त्यात तुमचा मजकूर अपडेट करा
कोड copy कसा करायचा सर.
उत्तर द्याहटवाआकर्षक व सुंदर blog आहे
उत्तर द्याहटवाकोड काँपी कसा करायचा?
उत्तर द्याहटवाकोड काँपी कसा करायचा?
उत्तर द्याहटवानमस्कार मी ब्लॉग मध्ये काही पेजेस नंतर तयार केले दिसत नाहीत फक्त 8 पेजेसच दिसतात काय करावे
उत्तर द्याहटवाखूपच छान आहे blog....
उत्तर द्याहटवासर,लय भारी
उत्तर द्याहटवाहलत्या अक्षरांचा वेग कसा कमी जास्त करायचा?
उत्तर द्याहटवा