-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

    माझी दिवाळी अभ्यासिका


    मित्रहो आता उद्यापासून दिवाळीच्या सुट्या लागत आहेत.
    सुटीतही विद्यार्थी खेळाबरोबरच  थोड्या प्रमाणात शालेय अभ्यासात सलग्न राहावा या दृष्टीकोनातून
    ज्ञानरचनावादावर आधारित माझी दिवाळी अभ्यासिका मी तयार केलेली आहे.

    आपणाशी आपल्या शाळेसाठी उपक्रमशील अभ्यासिका हवी असल्यास
    खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.




    इयत्ता पहिलीसाठी मला क्लिक करा

    इयत्ता दुसरीसाठी मला क्लिक करा

    इयत्ता तिसरीसाठी मला क्लिक करा

    इयत्ता ४ थी साठी मला क्लिक करा

    रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

    चला स्वत:चे Android App तयार करूया .


    प्रत्येकाला वाटते माझे स्वत:चे Android App हवे
    माझ्या शाळेतील मुले फक्त मी तयार केलेल्या app वरच खेळावीत.
    आता आपली प्रतीक्षा संपली अगदी सोप्या पध्दतीने app कसे तयार करायचे हे शिकवणारा माझा Video

    download करण्यासाठी मला क्लिक करा 
     व स्वत:चे एक app बनवा.


    You Tube वर video पाहण्यासाठी मला क्लिक करा

    http://quizrevolution.com/ch/a239647

    शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६