१] जगात वेगाने बदल घडत आहेत ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे
२]इंटरनेटमुळे माहितीचा महासागर उपलब्ध झालेला आहे.हि माहिती प्राप्त करण्यासाठी
ICT तंत्रज्ञानची साथ गरजेची आहे.
३] आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाला दुर्लक्षित करणे अशक्य आहे.
४]समाजाच्या बदलत्या गरजांना सामोरी जाताना वेगवान माहिती प्राप्त करण्यास
ICT मदत करते
५] आजचा विद्यार्थी बदलत आहे त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी ICT शिवाय पर्याय नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा