-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

    अमृत महोत्सव स्पर्धा

     

         *सर्व गुरुवर्य व पालक विद्यार्थ्यांना नमस्कार!*

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत.
    🇳🇪🇳🇪🇳🇪🇮🇳🇮🇳
    *कोविड 19 च्या प्रतिबंधित  वातावरणात आपण आपला सर्वोच्च राष्ट्रीय सण विद्यार्थीविना साजरा करत आहोत.*
    🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️
    *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती विकासासाठी*
    *शाळाव्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद
    जि.प.प्राथमिक शाळा करंजवण ता.दिंडोरी जि.नाशिक  यांच्या समन्वयातून विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करत आहे.*
    1)चित्रकला स्पर्धा-
    आपला राष्ट्रध्वज तिरंगा,
    2)वक्तृत्व स्पर्धा
    भारतीय स्वातंत्र्य दिन
    3)गीतगायन स्पर्धा
    राष्ट्रगीत किंवा देशभक्तीपर गीत
          हा अभिनव उपक्रम   17ऑगस्ट 2021 पर्यंत असून  आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने
    चित्र रेखाटून रंगवून फोटो अपलोड करावा तसेच वक्तृत्व स्पर्धा व गीतगायन व्हिडिओ तयार करून दिलेल्या  लिंक वर अपलोड करावयाचा आहे ...
    तीन पैकी एक स्पर्धेत सहभाग घेतला तरी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे अकर्षक डिजिटल प्रमाणपत्र आपल्या मेल आयडी वर मिळणार आहे

         कसे कराल
    1.लिंक वर आपली  माहिती भरा .

    येथे आपल्या चित्रांचा फोटो व्हिडीओ अपलोड करा


    2.आपला व्हिडिओ  रेकॉर्ड करा .
    3. व्हिडिओ अपलोड करा.
    4. प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
          🇮🇳  भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
           माझी विनंती असेल की आपण स्वतः हया उपक्रमात सहभागी व्हा ,व आपल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्यास मार्गदर्शन करा ही विनंती🙏🙏🙏🙏🙏