-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

    शाळा सिद्दी *शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम (NPSSE)*

                                                                    
        *श्यामकांत रुले*
    शाळा सिद्धी निर्धारक,जळगाव
    मो.नं.9822842952/7840915952
    "सर मनापासून धन्यवाद !!!!"
    "आपण निर्धार्काची भूमिका पार पडताहेत. आपण पाठवलेले सर्व भाग मी माझ्या ब्लॉगवरून प्रसारित करत आहे. वेळोवेळी असेच सहकार्य लाभावे हीच सदिच्छा!!!!" 

                      (समृद्ध शाळा)
     *शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय  कार्यक्रम (NPSSE)*

    गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

    शाळा सिद्दी २०१६

    शाळा सिद्धी
    सात क्षेत्रे व ४५ उपक्षेत्रे गुणदान नोंदी ची PDF File डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा

    शाळा सिद्दी उपक्रम

    शाळा सिद्दी उपक्रम 

    नमस्कार मित्रांन्नो आज आमच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव [ब.] बीटाची शाळा सिध्दी उपक्रम कार्यशाळा उत्साहात पार पडली सदर कार्यशाळे साठी मी आपल्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे PPT तयार करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 

    शाळा सिध्दी उपक्रमाचे क्षेत्रे व मोजकी माहिती परिचित करण्यासाठीची माझी PPT डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा

    शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

    Student's portal मध्ये आधार डाउनलोड व अपलोड कसे करावे video पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा