-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५


    🙏🙏नमस्कार 🙏🙏 🙏🙏सुप्रभात🙏🙏 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 तंत्र स्नेही भाग -7 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 आज आपण स्वत:चा ब्लॉगची डिझाईन बदल करणे शिकणार आहोत. 👇👇👇👇👇👇👇👇 👉👉 आपण.blogspot part – 2 पाहूया 👉👉आपल्या गुगल सर्च मध्ये htpps:// chavanprakash001.blogspot type टाका.म्हणजे स्वत:चा ब्लॉगचे नाव टाका.अथवा blogger.com टाका. आपला ब्लोग open होईल. 👉👉आता पेज ओपन होईल. 👉👉डाव्या बाजूला काही पर्याय आलेले टूल्स येतील. 👉👉 त्यात ११ पर्याय आहेत .त्यापैकी प्रथम layout पाहूया. 👉👉आता layout वर क्लिक करा.आपल्याला स्वत:चा अथवा शाळेचा ब्लॉगचे हेडर ,उजव्या बाजूला राईट साईडबार दिसेल.. 👉👉मधली जागा पोष्टची आहे. आपला नवीन ब्लोग असल्याने कोणतीही पोष्ट दिसणार नाही. 👉 खाली फुटरचा भाग आहे. 👉ब्लॉगस्पॉट कडून भरपूर टूल्स पुरवलेले आहेत.फेव्हीकान ,नेव्ह्गेषण बार त्यात add gadget बटने दिसतील.आपल्याला हवे ते gadget add करू शकतो. 👉👉 त्यात आपणtemplet Designer पाहू या.उजव्या बाजूला वर templet Designer वर क्लिक करा. 👉👉 blogger templet Designer page Open होईल. 👉👉 आपल्या ब्लॉगचे साधे टेम्प्लेट ओपन होईल. 👉👉 आता आपण ब्लॉगस्पॉट चे विविध templet मधून चित्र चे टेम्प्लेट आपल्या ब्लॉगवर लागू करुया. . 👉👉 आता आपण select केलेले templet आपल्याला खाली दिसेल.व आपल्या ब्लॉगचा लुक दिसून येईल. 👉👉 डाव्या बाजूला templates, Background, adjust widths , Layout. Advanced इत्यादी बटने असतील. 👉👉 यात दिलेल्या सूचनेप्रमाणे अक्षरे शब्द ब्लोगचा बाह्यांग रंगसंगती बदल करून 👉👉 आपल्याला ते आवडले तर apply to blog वर क्लिक करा. 👉👉 आता View blog वर क्लिक करा. 👉👉 आता आपल्या ब्लॉगचे पान ओपन होईल. उदा मी माझा .प्रकाश चव्हाण. 👉👉 आता आपल्या ब्लोग पेजवर फोटो स्लाईड सो add करण्याबाबत उद्या पाहू या . 👉👉 “तंत्रस्नेही होऊया, तंत्रस्नेही बनवूया.” 👉👉 उद्या आपण ब्लॉगस्पॉट - ब्लॉग डीजाईन मध्ये photo slideshow कसा add करवा याविषयी माहिती शिकूया. 🙏श्री प्रकाश चव्हाण 🙏नाशिक🙏🙏

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा