-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    कॉपीराईट कन्टेनचा वापर विषयी जाणून घेऊ या


    कॉपीराईट  म्हणजे काय?
    डिजिटल कन्टेनचा निर्माता क्रियेटरने आपले अधिकार किती खुले केले आहेत त्याला कॉपीराईट म्हणतात.

    कॉपीराईट कायदा भारतात कधी अस्तित्वात आला?
    १९५७ पासून तंत्रज्ञानच्या  प्रसारानुसार त्यात बदल होत आहे आहेत.

      कॉपीराईट  कोणकोणत्या कन्टेनचा असतो.
    डिजिटल कन्टेनचा संदर्भात महत्वाचे १ गुगलवर सर्च कण्यात येणारे सर्व डिजिटल कन्टेनचा समावेश होतो

    क्रियेटरने आपले अधिकार खुले करतो त्याच्या विषयी जाणून घेऊया.

    Creative Conmen By Attribution
    याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना त्यांचे नाव टाकणे बंधनकारक

    By – Sa  [ Share Alike] याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना त्यांचे नाव टाकावे तसेच  क्रियेटर आपल्याला लायसन्सचा काही अधिकार यात देत आहे

    By – ND  [No Derivatives नॉन डेरीव्हेटीव्ह] याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना लायसन्सचा काही अधिकार यात देत आहे पण त्या चित्र,संगीत कोणताही घटक यात आपण काहीच बदल करू नयेत

    BY-NC {Non Commercial} याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना ते आपण कर्शियल वापरू शकत नाही याचे कमर्शियलचे सर्व अधिकार राखीव

    BY-NC – Sa  {Non Commercial Share Alike] याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना क्रियेटर आपल्याला लायसन्सचा काही अधिकार देत आहे त्याचा वापर कमर्शियल करू नये व क्रियेटर चे नाव टाकावे

    BY-NC- ND  [Non Commercial  &No Derivatives] याचा अर्थ  क्रियेटरने आपलयाला हे वापरण्याचा  अधिकार दिला आहे मात्र ते वापरत असतांना ते आपण कर्शियल वापरू शकत नाही व त्यात कुठल्याही प्रकारचा बदल आपण करू शकत नाही.

    संगीत Add करायचे आहे तर मी काय करेल?
    Youtbe ऑडीओ लायब्ररी.हे आपण स्वत:च्या व्हिडीओत वापरू शकतो. इतर कोणताही वापर करू नये.

    स्वत:चे कन्टेन कॉपीराईट कसे करावेत?

    आपल्या स्वत:च्या निर्मितीवर आपला अधिकार असावेत हे वाटते स्वाभाविक आहेत. आपण आपले कन्टेन शेअर करतो यासाठी आपण क्रियेटर म्हणून कॉपीराईट आपल्याच नावाने असतात. आपण जेव्हा ब्लोग,youtube वर टाकतो तेव्हा कॉपीराईट आपल्या नावाने आपोआप होते वेगळे करण्याची गरज नाही.

    आपण एखाद्याचा आवडलेला व्हिडीओ त्यंचे इंट्रो व नावाचा भाग कट  करून वापरू शकतो का?

    नाही, जरी आपण कमर्शियल वापर करत नसलो तरी व्हिडीओतील भाग आपण वापरू शकत नाही.हा एक सायबर क्राईम आहे याकडे लक्ष असू द्यावे 

    मला Images Add करायचे आहे तर मी काय करेल? मी कॉपीराईट नसलेल्या इमेज कशा शोधाव्या ?

    गुगल सर्च वर आपण  इमेज सर्च केल्यावर खालीलप्रमाणे tab येते 
     यातील tool या tab वर जावे  व क्लिक करावे   इंग्रजीत खालीलप्रमाणे  tab येईल



     मराठीत रुपांतरीत tab


      या मधील labelled for reuse With modification  म्हणजेच सुधारणेसह पुनर्वापर साठी लेबल केलेले पर्याय  sort करावा व हीच इमेजेस वापरावीत म्हणजे कॉपीराईट पासून आपण वाचू शकतो. 

    मुलांच्या मोबाईलवर कंट्रोल करायचे आहे त्यासाठी प्ले स्टोअर वर Google family links for parents  सर्च करून डाऊनलोड करा व मुलांच्या मोबाईलवर Google family links for children’s  सर्च करा डाऊनलोड करा व दोन्ही मोबाईलवर सुचनेनुसार कृती करा.


    २ टिप्पण्या:

    1. नमस्कार सर, आपला ब्लॉग ज्ञानाचे भांडार आहे. क्रिकेटचे नियम व ती खूप सविस्तर माहिती दिली आहे. सर मी पण नवीन ब्लॉग बनवला त्यासाठी आपले मार्गदर्शन मिळावे.

      उत्तर द्याहटवा
    2. मी ब्लोग विषयी छोटे छोटे व्हिडीओ ब्लॉगवर अपलोड करणार आहे त्याचा आपणास नक्कीच उपयोग होईल

      उत्तर द्याहटवा