-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

    रविवार, २५ डिसेंबर, २०१६

    शिक्षणाची वारी नाशिक दि.२१/१२/२०१६

    दि.२१/१२/२०१६ रोजी संदीप फौंडेशनच्या विशाल प्रांगणात मा. धीरज कुमार शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली PSM माध्यमिक चीसभा व  शिक्षणाची वारी नाशिक विभाग आयोजित करण्यात आली तेथे मला भाग घेण्याची संधी मिळाली. त्याचे काही निवडक फोटो.
    दि.२२/१२/२०१६ च्या दैनिक लोकमत मध्ये बातमी प्रसारित झाली



















    शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

    माझी शाळा माझे उपक्रम


    *   उपक्रम  -   गळ टाकूया मासे पकडूया. संख्या वाचन * इयत्ता पहिली दुसरी
     








    साहित्य:
      फरशी वरील रेखाटन  माश्याचे कट आउट , ब्लेड , लोहचुंबक , दोरा इ. .   
    कृती :
    *  फरशी वर साधारण १०  गोल  रेखाटन करा.
    * त्या गोलांमध्ये अंक  लेखन करा .
    *  माश्याचे दोन दोन सारखे  कट आउट मध्ये मधोमध ब्लेड टाका व चिटकवून घ्या.
    *  सर्व अंक लेखन केलेले गोल माश्याचे कट आउटने झाकून द्या.
    *  लोहचुंबकाला दोरा बांधा व एका मुलाच्या हातात द्या  .
    * विद्यार्थ्याला लोहचुंबकाला माश्याचे कट आउटवरून फिरवायला लावा  .
    * लोहचुंबकाला जो मासा चिटकेल त्या खालील अंक विद्यार्थ्याला वाचायला लावा.
    * एकएका विद्यार्थ्याला संधी द्या.
    * याप्रमाणे एक अंकी संख्यांचा सराव  झाल्यावर २अंकी,३ अंकी संख्यांचा  करून सराव घ्या
    उपक्रमाची फलनिष्पत्ती
    * खेळातून नवीन अंक   वाचण्याची सवय  होईल.
    * अंकापासून विविध संख्या तयार करता येतील.
    * सहकार्य वृत्तीची जोपासना करता येईल.
    *एका दृष्टीक्षेपात संख्या वाचण्याचा सराव होईल व सवय लागेल.

    श्री.प्रकाश चव्हाण
    शाळा बोरस्तेवस्ती ता.निफाड जि.नाशिक