१] सर्व
पालकांकडे मोबाईल नाहीत.
२] शाळेत
एकाच laptop वर सर्व
मुलांना अध्ययन अनुभव देणे अशक्य आहे.
३]
स्क्रीनवर जास्त वेळ मुलांना ठेवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.
४]मुलांना
वाचनकरण्याची गोडी लागू शकत नाही.
५]
विद्यार्थ्यांची क्रय शक्ती नष्ट होत असते.
६]
विद्यार्थी घरी नेत सर्फिंग करत असल्यास अनावश्यक येणाऱ्या जाहिरातींवर मुले चुकून
क्लिक करून वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता जास्त असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा