-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    जोडाक्षरे वाचन संच

    नमुना संच १
    त्याच्या
    तुझ्या
    आमच्या
    शक्यता
    वाक्य
    सख्य
    सख्या
    असंख्य
    भाग्य
    राज्य

    नमुना संच २
    घ्यावे
    न्यावे
    द्यावे
    प्यावे
    वाघ्या
    टोप्या
    साच्या
    नाच्या
    गुरांच्या
    आजच्या
    नमुना संच ३
    पोरांच्या
    घरच्या
    रोजच्या
    माणसाच्या
    मिरच्या
    राज्य
    पूज्य
    ज्योती
    ताज्या
    भाज्या
    नमुना संच ४
    ज्याने
    राज्यात
    ज्योत
    माझ्या
    ओझ्याने
    तुझ्या
    माझ्यावर
    मांझ्या
    वाट्या
    कड्या
    नमुना संच ५
    काड्या
    नाट्य
    चकत्या
    चकाट्या
    काट्यात
    तोट्यात
    साठ्यात
    रस्त्यात
    मोठ्या
    खोठ्या
    नमुना संच ६
    आनाठ्या
    वाट्या
    काट्यात
    अंगठ्या
    साड्या
    जाड्या
    जोड्या
    मोळ्या
    नदया
    नाड्या
    नमुना संच ७
    होड्या
    घोड्या
    कुंड्या
    गुंड्या
    साड्या
    सध्या
    साध्या
    जाड्या
    खोड्या
    थोड्या
    नमुना संच ८
    बलाढ्य
    पाड्यावर
    बांगड्या
    जोड्या
    खात्यात
    भाड्याने
    पुढ्यात
    लढ्यात
    पेंढ्या
    मेंढ्या
    नमुना संच ९
    पुण्य
    अरण्य
    लावण्या
    लावण्य
    गण्या
    गोण्या
    मण्यार
    आण्णा
    पुण्याई
    वाण्यांचे
    नमुना संच १०
    वाफ्याचे
    राण्या
    धन्य
    धान्य
    खोबण्या
    येण्याची
    मेण्यात
    जाण्याने
    खाण्याने
    गाण्याचे
    नमुना संच ११
    लोण्याचा
    खाण्यात
    ठाण्यात
    पाण्यात
    खाण्यात
    ठाण्यात
    गाण्यात
    पाळण्यात
    वळण्याचे
    लावण्या
    नमुना संच १२
    काथ्या
    काथ्याकुट
    येत्या
    जात्यावर
    पोथ्या
    [पोत्यावर
    तथ्य
    विड्यात
    संध्या
    संध्याकाळी
    नमुना संच १३
    आराध्य
    ध्यानात
    न्याय
    अन्याय
    रौप्य
    सोप्या
    टोप्या
    धाब्यावर
    डब्यात
    आंब्याच्या
    नमुना संच १४
    भव्य
    भव्यता
    भाष्य
    अभ्यास
    सभ्यता
    अभ्यंग
    साम्य
    साम्यवादी
    ठिय्या
    भैय्या
    नमुना संच १५
    ओल्या
    नाक्यात
    कल्याण
    नफ्याच्या
    चकल्या
    भाल्याने
    जिल्हा
    बिबट्या
    व्यायाम
    दिव्यता
    ***************************************
    नमुना संच १
    कल्पेश
    व्यवहार
    धुव्वा
    दिव्यता
    शिल्लक
    चिल्लर
    मल्हारी
    किल्लारी
    काल्पनिक
    सिल्क
    नमुना संच २
    सक्ती
    भक्ती
    शक्यता
    वाक्यात
    क्रमाने
    प्रभाव
    चक्रीय
    तक्रार
    दख्खन
    सौख्य
    नमुना संच ३
    मुख्यालय
    गुराख्या
    मख्खन
    भाग्यश्री
    एकाग्र
    संदिग्ध 
    भाग्यश्री
    ग्रहण
    ग्रंथपाल
    संग्रह

    नमुना संच ४
    चक्रीय
    दु:ख
    आग्रह
    घृष्णेश्वर
    कृतघ्न
    विघ्न
    ग्रामदैवत
    सुग्रीव
    ग्रामस्थ
    सलग्न
    नमुना संच ५
    नावाच्या
    पोरांच्या
    सज्जन
    सुसज्ज
    स्वराज्य
    ज्वलंत
    मेंदूज्वर
    सोज्वळ
    ज्वलन
    ओझ्याने
    नमुना संच६
    माझ्यावर
    सक्ती
    शक्तिमान
    युक्क्ती
    शक्यता
    चक्रीय
    पश्चाताप
    पुनश्च
    पश्चिमेला
    विश्वजित
    नमुना संच ७
    आश्चर्य
    विश्वास
    आश्विनी
    जीवाश्म
    आश्लेषा
    ईश्वर
    व्यवहार
    एकलव्य
    दिव्यता
    ऑगस्ट
    नमुना संच ८
    पृष्ठभाग
    मिष्टान्न
    वेष्टन
    कागाळ्या
    म्हणाला
    महेंद्र
    सूर्यास्त
    पूर्व
    म्हणजे
    अस्थमा
    नमुना संच ९
    स्थापना
    म्हाळसा
    प्रार्थना
    चंद्रकांत
    पत्रकार
    उपक्रम
    प्रसिद्ध
    त्रेपन्न
    ट्रॅक्टर
    प्रारब्ध
    नमुना संच १०
    प्रसिद्ध
    भद्रावती
    कृतज्ञ
    शास्वती
    क्रॉस
    खग्रास
    निमंत्रण
    उद्धव
    विद्ध्वत्ता
    मुद्रांक
    नमुना संच ११
    उन्हाळा
    प्रकार
    नफ्यात
    रौप्य
    फ्रेंच
    ब्राझील
    भ्रमर
    सौम्य
    मार्गशीर्ष
    मूर्च्छा
    नमुना संच १२
    गर्दीत
    गर्विष्ठ
    ऐश्वर्या
    निर्गावी
    गाऱ्हाणे
    कॅप्टन
    कल्याण
    जीवष्ण
    आश्लेषा
    विश्राम
    नमुना संच १३
    ख्रिश्चन
    नैराश्य
    श्रमिक
    मिष्टान्न
    पुष्कळ
    वैष्णव
    भविष्य
    क्लुप्ती
    पेंढ्या
    ऋचा
    नमुना संच १४
    वृक्ष
    चौसष्ट
    केव्हा
    न्यावे
    चिन्ह
    दृष्टांत
    ज्ञानेश्वर
    उत्स्फूर्त
    मस्करी
    स्वतंत्र
    नमुना संच १५
    दर्यावर्दी
    फुफ्फुस
    हल्लेखोर
    भास्कराचार्य
    धृतराष्ट्र
    बॉक्साईड
    पृथ्वी
    निस्सीम
    ऑक्टोबर
    दृष्टीकोन


    ************************************
    काही जोडाक्षर युक्त वाक्य वाचन संच-१
    १.युवराज झाडांना पाणी घालतो.
    २.भाग्यश्री आई वडिलांची  सेवा करते.
    ३.मुम्बई ही महाराष्ट्रची  राजधानी आहे.
    ४.सुर्य पुवेला उगवतो.
    ५.सनीच्या मित्राचे नाव  श्रीधर आहे.
    ६.गोदावरीचा  उगम त्र्यंबकेश्वरला झाला आहे.
    ७.माझी शाळा सुंदर स्वच्छ आहे.
    ८.सुनिताने स्वच्छ गणवेश घातला.
    ९.कल्पना चित्र रंगवते.
    १०.अन्वय खरे बोलतो.

    ********************************
    काही जोडाक्षर युक्त वाक्य वाचन संच-२
    १.अखेर वर्ग प्रगत झाला .
    २. सर्वांनी दहा वाक्ये लिहा .
    ३. प्रतिभा माझी लहान बहिण आहे.
    ४.गुलाबाच्या फुलांचा रंग सुंदर असतो .
    ५.अभ्यासाकडे चांगले लक्ष द्या .
    ६.हमीद सगळ्यात आनंदी आहे.
    ७. डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे.
    ८.नयनरम्य दृश्य दिसत आहे.
    ९.पुस्तके घराच्या मागे शोध.
    १०.पूजाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते.

    *********************************************
    काही जोडाक्षर युक्त वाक्य वाचन संच-३

    १.महाराजांनी घाटग्यांना खुण केली .
    २.भाग्यश्री हस्ताक्षर स्पर्धेत विजयी झाली.
    ३.गजाननाला वार्षिक सम्मेलनात बक्षीस मिळाले.
    ४.स्नेहाचे डोळे सुजले होते.
    ५.मुख्याध्यापकांनी वर्ग स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या .
    ६.सिद्धार्थ ग्रंथालात अभ्यास करतो.
    ७.माझी शाळासुंदर स्वच्छ आहे.
    ८.सुनिताने स्वच्छ गणवेश घातला.
    ९.कल्पना चित्र रंगवते.
    १०.अन्वय खरे बोलतो

    *********************************************
    *धन्यवाद *

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा