-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    ९. स्वतंत्र भारताची आस

    स्वतंत्र भारताची आस

    चला चला गाऊ चला
    स्वातंत्र्याची गाणी |
    वंदन करू त्या क्रांतीकारकांना
    बलिदान ठेऊन स्मरणी ||१||

    शिक्षणाच्या वाटा झाल्या
    सर्वांना मोकळ्या |
    स्वच्छंदपणे नांदू लागल्या
    धर्म जाती सगळ्या ||२||

    भेदभाव नष्ट झाले
    जवळ आले जग |
    एकात्मतेचा समानतेचा
    नारा सगळीकडे आज ||३||

    विज्ञान अन तंत्रज्ञानात
    घेतली आपण भरारी |
    आक्रमण करण्या शत्रू देशाचे
    अंत:करण थरारी ||४||

    अंधश्रद्धा बुवाबाजी नष्ट करण्या
    धरू विज्ञानाची कास |
    जगावर बौद्धिक आदिराज्य गाजवू
    ही स्वतत्र भारताची आस ||५||



    श्री.प्रकाश लोटन चव्हाण  [प्राथ. शिक्षक]
    जि.प.शाळा –बोरस्तेवस्ती
    ता.निफाड , जि. नाशिक
    मोबा . ९९६०१२५९८१


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा