-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

    5 सप्टेंबर शिक्षक गौरव दिन विशेष स्पर्धा


    जि.प. शाळा करंजवण ता. दिंडोरी जि. नाशिक मार्फत 

    5 सप्टेंबर शिक्षक गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर 

    Thank a Teacher अभियानांतर्गत  विद्यार्थ्यांसाठी चित्रकला , कविता वाचन, वक्तृत्व   स्पर्धा आयोजित केली आहे. 

    या अंतर्गत विद्यार्थ्यांनी "माझी शाळा माझे आवडते शिक्षक" "कोविड -१९ योद्धा "या विषयावर चित्र रेखाटून त्याचा फोटो, कविता वाचनाचा व वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ   लिंकवर अपलोड करायचा आहे.

    आपण ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यात फाईल अपलोड करा ज्या स्पर्धेत भाग घेतला नसेल तेथे Next बटनावर क्लिक करून पुढे जा 

    आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल एक आकर्षक प्रमाणपत्र आपणांस ऑनलाईन दिले जाणार आहे


    *कृपया आपला ई-मेल अचूक टाकावा.

    एखादा अंक अथवा अक्षर चुकीचे टाकले गेल्यास आपणास सर्टिफिकेट येणार नाही.*


    संयोजक

    मुख्याध्यापक व शिक्षक वृंद   

    जि प शाळा करंजवण ता दिंडोरी जि नाशिक 

    स्पर्धेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा