Google Classroom बाबतीत संपूर्ण माहिती छोट्या छोट्या 6 भागात देण्यात आली आहे
यात classroom कसा तयार करावा?
मुलांना व इतर शिक्षकांना कसे ऍड करावे?
Streem कशा तयार कराव्यात?
मुलांना अभ्यास कसा पाठवावा?
मुलांनी अभ्यास पूर्ण करून कसा परत पाठवावा?
शिक्षकांनी अभ्यास कसा तपासावा?
एखादा विद्यार्थी, शिक्षक remove कसा करावा?
गुगल ड्राईव्हवर जतन झालेली माहिती कशी पहावी?
या सर्व शंकाचे निरसन होणार आहे
व्हिडीओ मालिका पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
📱📲📱📲📱📲