*सर्व गुरुवर्य व पालक विद्यार्थ्यांना नमस्कार!*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत.
🇳🇪🇳🇪🇳🇪🇮🇳🇮🇳
*कोविड 19 च्या प्रतिबंधित वातावरणात आपण आपला सर्वोच्च राष्ट्रीय सण विद्यार्थीविना साजरा करत आहोत.*
🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️
*भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती विकासासाठी*
*शाळाव्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद
जि.प.प्राथमिक शाळा करंजवण ता.दिंडोरी जि.नाशिक यांच्या समन्वयातून विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करत आहे.*
1)चित्रकला स्पर्धा-
आपला राष्ट्रध्वज तिरंगा,
2)वक्तृत्व स्पर्धा
भारतीय स्वातंत्र्य दिन
3)गीतगायन स्पर्धा
राष्ट्रगीत किंवा देशभक्तीपर गीत
हा अभिनव उपक्रम 17ऑगस्ट 2021 पर्यंत असून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने
चित्र रेखाटून रंगवून फोटो अपलोड करावा तसेच वक्तृत्व स्पर्धा व गीतगायन व्हिडिओ तयार करून दिलेल्या लिंक वर अपलोड करावयाचा आहे ...
तीन पैकी एक स्पर्धेत सहभाग घेतला तरी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे अकर्षक डिजिटल प्रमाणपत्र आपल्या मेल आयडी वर मिळणार आहे
कसे कराल
1.लिंक वर आपली माहिती भरा .
येथे आपल्या चित्रांचा फोटो व्हिडीओ अपलोड करा
2.आपला व्हिडिओ रेकॉर्ड करा .
3. व्हिडिओ अपलोड करा.
4. प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
🇮🇳 भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
माझी विनंती असेल की आपण स्वतः हया उपक्रमात सहभागी व्हा ,व आपल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्यास मार्गदर्शन करा ही विनंती🙏🙏🙏🙏🙏
चित्रकला
उत्तर द्याहटवाSiddhi
उत्तर द्याहटवास्वातंत्र दिन विशेष चित्र
उत्तर द्याहटवाKaushal sandip Gurav
उत्तर द्याहटवाJai Hind
उत्तर द्याहटवाSatyam Sandip Barde STD.3rd
उत्तर द्याहटवाCertificate nai milal
उत्तर द्याहटवा