-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

    online test 4th


    शिव छत्रपती

    इयत्ता-४ थी

    1. शहाजी राजे कशाचे गाढे पंडित होते ?

    2. मराठीचे
      संस्कृतचे
      कन्नडचे
      तमिळचे

    3. मावळत राहणा-या लोकांना काय म्हणतात ?

    4. मावळे
      सैनिक
      शेतकरी
      दर्यावादी

    5. दादोजी कोंडदेव कोणत्या जहागीरीची व्यवस्था सांभाळत होते ?

    6. सुपे
      चाकण
      इंदापूर
      पुणे

    7. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला?

    8. शरीफजी
      शहाजीराजे
      बाबाजीराजे
      मालोजीराजे

    9. मालोजीराज्यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

    10. उमाबाई
      जिजाबाई
      सईबाई
      विठाबाई

    11. निजामशाहीचा कर्तबगार वजीर कोण होता ?

    12. मलिकअंबर
      शरीफजी
      शहाजी
      फत्तेखान

    13. शहाजी राजांना सरलष्कर हा किताब कोणी दिला ?

    14. निजामशहानी
      आदीलशहानी
      मुघल बादशहा
      कृष्णदेवराय

    15. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?

    16. पन्हाळा
      रायगड
      शिवनेरी
      तोरणमाळ

    17. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या देवळात घेतली ?

    18. दत्ताच्या
      महादेवाच्या
      भवानीदेवीच्या
      रायरेश्वराच्या

    19. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

    20. रायगड
      शिवनेरी
      राजगड
      पन्हाळा

    online टेस्ट मध्ये सहभागाबद्दल धन्यवाद !!!!!