-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    ८] *नेहमीच वेगळे विशेष*

    *नेहमीच वेगळे विशेष*

    नावात काय असतं
    ते  विचारा प्रगत शाळांना 
    लेकरांना उत्साहित ठेवणं
    जमेलच हो तुम्हाला।।१।।

    माळरानाच्या निवडुंगात
    फुलवली त्यांनी फुले
    सर्वांची मने जिंकतात हि 
    उपक्रमशील मुले ।।२।।

    काव्य रचना, निविन्य उपक्रम
    यांचा धरतात नेहमी ध्यास
    सतत कार्यरत राहून
    करतात ते स्वतः चा विकास।।३।।

    हि-यांना पारखणारे गुरुजी 
    भेटले असे जवाहिर
    उपक्रमांचे आधारे पैलू 
    पाडण्यात आहेत ते  महावीर।।४।।

    नित्य नियमित नवीन शोध
    हा आहे त्यांचा  छंद
    सतत कार्यरत राहण्यात 
    मिळतो त्यांना  आनंद ।।५।।

    माझी शाळा प्रगत शाळा 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा