-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, ११ जून, २०२०

    ATM Active Teacher Maharashtra व निशंक परिवार भारत यांच्या संयुक्त विद्यमाने Live वेबिनार


      *ATM चे Go Corona Go*

    -------------------------------------
    कोरोनाने देश लॉकडाऊन झाला,
       काय करावे विचार मनाला ,
    ATM शिक्षण संवादाने , 
       ज्ञान , आनंद दिला.......!
          *गो कोरोना गो रे गो....*

    पहिल्या दिवशी भूमिका आपली,
      ज्योतिताईने मस्त सांगितली,
    कोरोनावर मात करण्याची
       नवी दिशाच दिली.....
          *गो कोरोना गो रे गो..*

    दुसऱ्या दिवशी ऑनलाइन शिक्षण
       नदीम भाईंचे मस्त विवेचन,
    हसत खेळत झाले 
         सुलभ तंत्रज्ञान......!
            *गो कोरोना गो रे गो..*



    तिसऱ्या दिवशी राकेश पटेल,
      पालक विद्यार्थी संवाद वाढेल,
    आई वडिलांना विद्यार्थ्यांची
         नवी दिशा मिळेल....
           *गो कोरोना गो रे गो..*

    चौथ्या दिवशी जीवन कौशल्ये,
      सिक्कीमहुन ममता दिदीने दिले,
     आनंदी जीवनाचे
        खरे मार्ग दाखवले......
          *गो कोरोना गो रे गो..*

    पाचव्या दिवशी पहिली वाट,
      मान्यवरांची नाही झाली ती भेट,
    21 व्या पुष्पाची
       आतुरतेने पाहूया वाट....
          *गो कोरोना गो रे गो..*

    सहाव्या दिवशी इंग्रजी विकसन
      हरप्रित मॅडमने सांगितले छान,
    इंग्रजीचे तंत्र वापरून
      समृद्ध करू संभाषण...
        *गो कोरोना गो रे गो....*

    सातव्या दिवशी बालसाहित्य,
       विशाल सरांचे जगण्याचे सत्य,
    आनंदाने जपू ,
       बालपण सारे......
         *गो कोरोना गो रे गो..*

    आठव्या दिवशी सेल्फ मोटीवेशन,
      शशांक सरांचे मस्त ते सेशन....
    कोरोनाशी लढण्याचे ,
       दिले सामर्थ्य.....
         *गो कोरोना गो रे गो...*

    नवव्या दिवशी झगरे गुरू,
      मन आपले प्रसन्न करू...
    अध्यात्मासोबत 
        शास्त्राचे आधारु....
          *गो कोरोना गो रे गो...*

    दहाव्या दिवशी ए आय एल..
      गोवर्धन सरांचे सादरीकरण,
    कलेतून शिकू ,
        आनंदी जगू... 
          *गो कोरोना गो रे गो...*

    अकराव्यादिवशीव्यवसाय विकास
      काळपांडे सरांचे सेशन झकास..
    व्यवसायातून करू ,
        आपली प्रगती खास.....
           *गो कोरोना गो रे गो...*

    बाराव्या दिवशी उत्सुकता फार,
      राजीव तांबे सरांना ऐकणार..
    तांत्रिक अडचणीने , 
       उद्या संधी मिळणार.. .
         *गो कोरोना गो रे गो...*

    तेराव्या दिवशी दुग्धशर्करायोग
     सकाळी तांबे सर आणि
       सायंकाळी तायडे सरांचा योग
    दोघांनीही दिले ,
       ज्ञान भरदार.....
         *गो कोरोना गो रे गो....*


    चौदाव्या दिवशी प्रकल्प पद्धत
      महेश सरांची अनोखी रीत...
    अध्ययन अध्यापनात,
       वाटेल आनंद.... 
           *गो कोरोना गो रे गो...*

    पंधराव्या दिवशी निमकर सर,
      साक्षरतेचे नवे आयाम कर..
    सर्वांना उपयुक्त ,
       झाले सेशन......
         *गो कोरोना गो रे गो..*

    सोळाव्या दिवशी साठे मॅडम,
       विद्यार्थी घडवणूक फारच छान,
    विद्यार्थ्यांना घडवताना ,
       होईल लाभ....
          *गो कोरोना गो रे गो...*

    सतराव्या दिवशी लिहिता लिहिता,
    दासू वैद्यांसोबत विवेचन करता
    मार्गदर्शन मिळाले ,
      सर्वाना छान....
       *गो कोरोना गो रे गो...*

    अठराव्या दिवशी बालशिक्षण,
      मीरा मॅडमने मांडले छान.. 
    मिळाली दिशा ,
       शाळापूर्वतयारीची....
         *गो कोरोना गो रे गो...*

    19 व्या दिवशी प्रकाश दादा..
       तंत्रज्ञानातून शिक्षणाचा वादा..
    माहिती मिळाली ,
       अगदी सखोल.....
         *गो कोरोना गो रे गो..*


    20 वे पुष्प डॉ वीरांचे,
      मनांमनातील कवितांचे...
    सार्थक झाले
       बालकवींच्या सहभागाने...
        *गो कोरोना गो रे गो...*

    21 वे सेशनमध्ये शिक्षणाधिकारी
    अभ्यासपूर्ण माहिती अन विवेचन 
                                      भारी.....
    शिक्षकाचा दृष्टिकोन,
       सकारात्मक करी.......
            *गो कोरोना गो रे गो...*

    इंद्रजित भालेरावांचे सेशन बावीसावे.....
    कवितेमुळे जीवन समृद्ध व्हावे..
    काव्यानंदाने शिक्षण,
       आनंददायी करावे......
       *गो कोरोना गो रे गो...*

    23व्या सेशनमध्ये अभिमान आपला..... ..
    विक्रमदाशी बोलून लै आनंद झाला......
    कोरोनानंतरच्या शाळेचा ,
       मार्ग हा दिसला......
            *गो कोरोना गो रे गो...*

    24वे सेशन दीपा मॅडमचे..
    हावभाव सादरीकरण उच्च प्रतीचे
    सहज सुलभ दिसले...,
       प्रतिबिंब यशाचे....
            *गो कोरोना गो रे गो*


    डॉ आमटे सरांचे पर्यावरण शिक्षण......,
    दर्जेदार झाले 25 वे सेशन...
    शिक्षणासोबत करू ,
        पर्यावरण रक्षण.......!
        *गो कोरोना गो रे गो*


    26 व्या सेशनने ATM परदेशात गेले.....
    रशियाहून लुसीयन मॅडमने मार्गदर्शन केले....
    घरबसल्या परदेशवारीने ,
        सारे आनंदून गेले.....!
         *गो कोरोना गो रे गो*

    डॉ नांदेडे साहेबांचे 27वे सेशन,
    कोरोनानंतर असे असेल शिक्षण,
    नवनवीन कल्पनांनी ,
       नव मार्गाचे दर्शन.....
       *गो कोरोना गो रे गो...*

    28 व्या दिवशी शिक्षण विकासाचे वाटसरू.....
    शिक्षण संचालक साहेबांचे नव प्रयोग ते सुरू...
    कोरोनामुक्तीचा ,
       संकल्प करू....  !
         *गो कोरोना गो रे गो*


    29वे सेशन घेतले पवन सुधीर मॅडमने....
    मुलात मूल व्हावे प्रत्येक जणाने....
    शिक्षणासाठी निशंक झटू,
       तन मन धनाने.......
       *गो कोरोना गो रे गो*


    शेवटच्या सेशनमध्ये अधिकारी भेटीला....
    टेमकर साहेबांचे अनुभव गाठीला....
    शिक्षण अनुभूतीने ,
      आनंद मनात दाटीला.....
       *गो कोरोना गो रे गो*


    शिक्षण संवाद झाले सारेच भारी,
    पालक समाज शिक्षक सांगड न्यारी....
    जगातिक संकटात ,
      ATM मदत करी....
         *गो कोरोना गो रे गो*


    ज्ञानयज्ञाने मिळाली नवीन दिशा,
    लोकडाऊनमध्ये शिक्षणाची ही आशा....
    कोरोना गुंडाळील ,
       लवकर गाशा.....
         *गो कोरोना गो रे गो...*
       

    --------------------------------------
       ---सुरेश धारराव , निफाड
    Attachments area
    Preview YouTube video कोरोना काळातील शिक्षक व पालकांची भूमिका- ज्योती बेलवले Preview YouTube video Online Teaching in the Times of corina -Nadeem khan Preview YouTube video माता पिता बच्चो के साथ कैसे संवाद करे -राकेश पटेल Preview YouTube video Life Skill During Corona -Mamata Awasthy Preview YouTube video English communication - Harpreet kaur Preview YouTube video बालसाहित्य आणि बालपण - डॉ विशाल तायडे Preview YouTube video Self Motivation - Sashank Hazarika Preview YouTube video मन करा रे प्रसन्न -शिक्षण संवाद,ज्ञानेश्वर झगरे Preview YouTube video Art Integrated Learning in Maths &Science Preview YouTube video व्यावसायिक स्व-विकास, शिक्षण संवाद 11-डॉ.वसंत काळपांडे Preview YouTube video शिक्षण संवाद 12 ,मुलांसोबत शिकण्याच्या पद्धती- राजीव तांबे Preview YouTube video कोरोना काळातील शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य- सचिन तायडे Preview YouTube video अध्ययन अध्यापन आणि प्रकल्प पद्धती -महेश घोडके Preview YouTube video प्रभावी शिक्षण साक्षरतेचे आयाम-निलेश निमकर Preview YouTube video विद्यार्थी घडवताना - मा.प्राची साठे मॅडम Preview YouTube video वाचता वाचता,लिहिता लिहिता. - दासू वैद्य Preview YouTube video Early Childhood Education -Meera Swaroop (Telangana) Preview YouTube video शिक्षण आणि तंत्रज्ञान - प्रकाश चव्हाण Preview YouTube video कविता मनामनातील- डॉ.वीरा राठोड Preview YouTube video कोरोना काळातील शिक्षकांचा वैयक्तिक दृष्टीकोन - डॉ.वैशाली झनकर Preview YouTube video अभ्यासक्रमातील कविता आणि कवी -इंद्रजीत भालेराव Preview YouTube video कोरोनांनंतर शाळा आणि शिक्षण -विक्रम अडसूळ Preview YouTube video Teachers Chalo aaina dekhe - Deepa Kiran Preview YouTube video पर्यावरण आणि शिक्षण -अनिकेत आमटे Preview YouTube video Technology and Core Competencies of Students- Lysine Jhangiryan Preview YouTube video कोरोनानंतरचे शिक्षण - डॉ.गोविंद नांदेडे Preview YouTube video शैक्षणिक विकासातील वाटसरू-मा.दिनकर पाटील साहेब Preview YouTube video Baccho ke sang sacche ban jaye- Prof.Pawan Sudhir Preview YouTube video अधिकारी आपल्या भेटीला -मा.दिनकर टेमकर