-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

    क्रोधाचा  म्हणजेच (रागाचा) स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे. रागाची एक लाडकी बहिन आहे हट्ट, ही सदैव रागा बरोबर असते. रागाची पत्नी आहे हिंसा, हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते. रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे अहंकार, रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव भय (भिती), आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत निंदा व चुगली, एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते. वैर हा रागाचा मुलगा आहे. इर्षा ही या परिवाराची सुन आहे. या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव घृणा, ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम. उपेक्षा ही रागाची आई आहे. त्या मुळे सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा पासून दूर रहा सुख, सम्पत्ती, समाधान, तुमच्या घरी सर्व मांगल्य राहील. 
    हसत रहा , हसत जगा !