-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६



    शिव छत्रपती


    इयत्ता-४ थी

    1. मोरो त्रिंबक पिंगळे कोण होते ?

    2. अमात्य
      प्रधान
      सेनापती
      पंडितराव

    3. अमात्य कोण होते ?

    4. रामचंद्र निळकंठ मुजुमदार
      मोरो त्रिंबक पिंगळे
      अण्णाजी दत्तो
      रामचंद्र त्रिंबक डबीर

    5. हंबीरराव मोहिते कोण होते ?

    6. न्यायाधीश
      अमात्य
      सुमंत
      सेनापती

    7. अण्णाजी दत्तो कोण होते ?

    8. प्रधान
      मंत्री
      न्यायाधीश
      सचिव

    9. मोरेश्वर पंडितराव कोण होते ?

    10. पंडितराव
      मंत्री
      सुमंत
      सेनापती

    11. निराजी रावजी कोण होते ?

    12. न्यायाधीश
      अमात्य
      मंत्री
      प्रधान

    13. दत्ताजी त्रिंबक वाकनीस कोण होते ?

    14. सचिव
      मंत्री
      सेनापती
      सुमंत

    15. रामचंद्र त्रिंबक डबीर कोण होते ?

    16. प्रधान
      मंत्री
      सुमंत
      अमात्य

    17. हेरखात्याचे प्रमुख कोण होते ?

    18. मोरो पिंगळे
      तानाजी मालुसरे
      मुरारबाजी
      बहिर्जी नाईक

    19. शिवरायांकडे किती किल्ले होते ?

    20. २५०
      १०५
      ३००
      ५००

    online टेस्ट मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !!!!!