-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    बुधवार, २२ मार्च, २०१७

    Video conference


    Video conference




    जि.प.शाळा बोरस्तेवस्ती व मा. सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी निफाड
    आज सकाळी विद्यार्थीशी सहज गप्पा टप्पा या तासिकेला विद्यार्थी आग्रहास्तव मा. सरोज जगताप मॅडमाना WhatsApp video call केला.
    अतिशय आश्चर्याने मॅडमांनी विद्यार्थीना प्रतिसाद दिला.
    विद्यार्थी व गटशिक्षणाधिकारी यांच्या समोरासमोर संवाद देवाणघेवाण मॅडमांना खुपच आवडली.
    एक सोपा विचार क्रांती घडवू शकतो अशा शब्दांत मॅडमांनी उपक्रमांचे कौतुक केले.
    शिक्षण क्षेत्रात skype ने अन्य ठिकाणी सुरू असलेल्या प्रयोगांची देवाणघेवाण vc द्वारे सुरू आहेच पण त्यासाठी होणारा खर्च सामान्य शिक्षकांना परवडणारा नाही.त्यातून सोपी वाट शोधण्याचा आमचा प्रयत्न.
    महाराष्ट्रात विविध ठिकाणच्या शिक्षकांचे अनेक प्रयोग उपक्रम सुरू आहेत.ते आपण वाचतो.
    काही ठिकाणी आपण भेट ही देतो.पण विद्यार्थी पर्यंत ते पोहोचतच नाही.
    आता या आगळ्या वेगळ्या उपक्रममुळे वर्गात बसून आपण शेकडो कि.मी.च्या शाळेतील उपक्रम live पाहू शकतो.
    विद्यार्थी आपल्या उपक्रमांची देवाणघेवाण करू शकतात.
    माझे मित्र भरत पाटील सर मालेगाव याच्यांशी कालच याप्रकारे गप्पा टप्पा झाल्या होत्याच.
    एक आगळा वेगळा प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्याचा आमचा मानस व त्यातून बाहेर पडलेली ही भन्नाट कल्पना.
    मा जगताप मॅडमांनी लागलीच या उपक्रम अंतर्गत विविध ठिकाणच्या शिक्षकांना WhatsApp video calling करून तेथील विद्यार्थीशी संवाद साधला.

    निफाड तालुका सरल गृपवर
    खालील प्रमाणे प्रतिक्रिया पोस्ट केली.
    👭👭👫👫👫👫👫👫
    *तंत्रज्ञानाचा PSM साठी प्रभावी वापर* 🎥
    *आजपासून VC द्वारे विद्यार्थी व शिक्षकांशी हितगुज* 
    आज मी vc द्वारा तीन zp शाळेतील शिक्षक व मुलांशी संवाद साधला .🦋
    मुलांनी छान समूह नृत्य करून दाखवले. 💃💃
    मुले खूप आनंदी झाली 👩‍👩‍👧‍👦👨‍👧‍👧
    आणि त्यांचे आनंदी व उत्साही चेहरे पाहून मी त्यांच्या पेक्षा जास्त खूष झाले.....😃😃खूप खूप मज्जा आली.
    शिक्षक पण 😇आश्चर्यचकित झाले 😀
    हा खूपच छान मार्ग आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा....🤝
    आमचे तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश चव्हाण ,बोरस्तेवस्ती यांच्या कल्पनेतून हे साध्य झाले.
    आता रोजच किमान पाच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी हितगुज करणार......💪💪
    *सरोज जगताप ,beo,Niphad*
    🍁
    22 मार्च 2017
    मित्रांनो आपल्या शाळेतील उपक्रमांची विद्यार्थी सोबत देवाणघेवाण करूया....
    📲📲📲📲📲📲