-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, २३ जुलै, २०१५

    सरल मध्ये विद्यार्थीमाहिती भरू या.


    (विद्यार्थी माहिती भरणे)   वर्ग शिक्षकाचे कार्य.

    तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या वर्ग तयार करून शिक्षकांचे username password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून भरू शकता...

    (offline data भरण्यासाठी head master login मधून एक्सेल file download करावी .)

    शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकता...

    चला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ.

    . आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये https://www.education.maharashtra.gov.inहि लिंक टाका. त्यानंतर स्टुडन्ट डाटा मध्ये जा...

    login मध्ये class teacher असे निवडा...
    username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका...
    password टाका...
    captcha image मधील अंक टाका login या बटनावर क्लिक करा...

    . login झाल्यावर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील.
    1) student entry.(नवीन विद्यार्थी add करणे माहिती update करणे.)
    2) reports.
    3) logout.

    student tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा...

    (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.)

    विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर ओपन होईल.

    .विद्यार्थी माहिती

    विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये)
    विद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा )
    आईचे नाव (इग्रजी मराठी)
    जर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी.
    आधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर
    ब्लड ग्रुप असेल तर निवडा
    लिंग निवडा
    जन्म तारीख टाका
    इयत्ता निवडा
    stream (अकरावी बारावी साठी )
    तुकडी निवडा.
    medium माध्यम निवडा
    विद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no
    CWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no
    Religion धर्म निवडा
    category निवडा
    cast जात निवडा किंवा type करा.
    Annual Income
    Bpl Yes/No
    शाळेतील प्रवेश इयत्ता निवडा
    जनरल रजिस्टर नंबर टाका
    प्रवेश प्रकार निवडा
    गत इयत्ता निवडा
    ग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....)
    होस्टेल ला राहतो का ? yes or no निवडा
    student attendance in school (नियमित असेल तर regular नसेल तर absent more than 30 days )

    सर्व माहितीची खात्री करून सेव या बटनावर क्लिक करा

    . save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल...

    . माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा...

    यामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा...

    घर नंबर
    रस्त्याचे नाव
    घराशेजारील खुण
    पिन कोड
    post
    राज्य
    जिल्हा
    तालुका
    गावाचे नाव
    गल्ली / वस्तीचे नाव

    जर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address? च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा address वरील प्रमाणे भरा.

    6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा.
    जन्म तारीख
    जन्म ठिकाण
    birth unique id असेल तर
    देश
    राज्य
    जिल्हा
    तालुका
    गाव

    सर्व बरोबर भरल्याची खात्री करा सेव बटनावर क्लिक करा.

    . आता family bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

    स्किनवर दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा...

    यामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक  आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण/ भावाची माहिती भरा...
    सर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा

    . बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा.

    आपणासमोर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा...

    खाते धारकाचे पूर्ण नाव
    बँकेचे नाव निवडा
    IFSC टाका
    account नंबर टाका

    शेवटी सेव्ह बटनावर क्लिक करा...

    गणिताचे सूत्र.

    गणित : महत्त्वाची सूत्रे=>

    मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा नेपूर्ण भाग जाणारी संख्या,

    सम संख्या - ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

    विषम संख्या - ने भाग जाणारी संख्या,

    जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,

    संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

     संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
    A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
    B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
    C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
    D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
    E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
    F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
    G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.

    एक अंकी एकूण संख्या आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.

    ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
    ) पासून पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
    ।।) हा अंक २१ वेळा येतो.
    ।।।) हा अंक ११ वेळा येतो.

    ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
    ) पासून पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
    ।।) दोन अंकी संख्यात ते या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

     दोन अंकांमधून एकूण संख्या,तीन अंकांमधून एकूण संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

     विभाज्यतेच्या कसोटय़ा
    A) ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी , , , , यापैकीकोणताही अंक असल्यास.
    B) ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ने नि:शेषभाग जात असल्यास.
    C) ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
    D) ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर किंवा ५असल्यास.
    E) ची कसोटी-ज्या संख्येला या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ने निश्चित भाग जातो.
    F) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ने नि:शेष भाग जातो.
    G) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी हा अंकअसतो जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ने भाग जातो.
    H) ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
    I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून अंकांची बेरीज समान असते किंवा फरक किंवा ११ च्या पटीत असतो.
    J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
    K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
    L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
    M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

     लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
    दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या

     मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
    दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या

    प्रमाण भागिदारी
    A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
    B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
    C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.

    गाडीचा वेग-वेळ-अंतर
    A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/
    B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/
    C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/
    D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × /१८
    E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + /१८
    F) गाडीचा ताशी वेग लागणारा वेळ काढताना १८/ ने गुणा अंतर काढताना /१८ ने गुणा
    G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷

    सरासरी
    A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
    B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
    C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
    D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷

    सरळव्याज
    A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
    B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
    C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
    D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>

    नफा-तोटा
    A)नफा =विक्री- खरेदी,
    B)विक्री = खरेदी + नफा,
    C)खरेदी = विक्री+ तोटा,
    D)तोटा = खरेदी - विक्री
    E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
    F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
    G)विक्रीची किंमत = खरेदीची

    .किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००

    H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)