माझा विद्यार्थी माझी जबाबदारी उपक्रम कृती आराखडा डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा
हा आराखडा माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेला आहे प्रत्येक शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थी प्रगतीनुसार आराखडा बदल होईल फक्त संदर्भ म्हणून आराखडाचा वापर करावा