१] अचाट माहिती प्राप्त होते.
२]प्रत्येक वेळेस शिक्षक मदतीला उपलब्ध असतीलच असे नाही त्यामुळे स्वयं अध्ययनासाठी हे सोयीस्कर आहे.
३]शिक्षणामध्ये विविध साधनांचा वापर केल्यामुळे शिक्षणाची परिणामकारकता नि:संशय वाढेल.
४]प्रत्येक विषयाच्या तंत्रशिक्षकांच्या अध्यापनाचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविता येते,Interactive
Media तंत्रज्ञानाचा साहिय्याने पाठ चालू असतांना विद्यार्थी शंकांचे समाधान करू शकतात.
५]प्रकल्प निर्मिती
,समस्या निराकारणात याची मदत होते.
६] Tele
Conferncing,video Conferncing या नवीन तंत्र विज्ञानामुळे दूर अंतरावरील तज्ञांची पथके तयार करून कोणत्याही विषयावरील चर्चासत्रे कमी खर्चात बनविता येतात व एकाचवेळी मोठ्या समूहासाठी प्रसारित करता येतात.
७]शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साहिय्याने अभिरूप परिस्थितीची निर्मिती करून प्रभावी अध्यापन करता येते.
८] शिक्षकांच्या अनुपस्थितीत अध्ययनाचे कार्य सुरु राहते.
९]कागद विरहित संग्रह करणे शक्य होते
( शालेय माहितीचे)
१०] संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शैक्षणिक तंत्र विज्ञानामध्ये भर पडली आहे.Interactive Board media ,chat group,
online learning.on-line examination, telephonic techniques यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा