सदर पुस्तिका निपुण महाराष्ट्र घडवत असतांना शाळेत विद्यार्थ्यांचे कौशल्य , अध्ययन निष्पत्ती व अध्ययन स्तर निहाय मुल्यमापनास योग्य दिशा देण्यासाठी एक नमून म्हणून माझ्या वर्गासाठी मी तयार केलेली आहे. यात दिलेल्या संचाचाच उपयोग आपण करावा असे मी कधीच आपणास आग्रह धरत नाही.या व्यतिरिक्त आपण आपले अध्ययन स्तर निहाय नियोजन करून अधिक प्रभावीपणे मुलांचे मूल्यमापन करत निपुण महाराष्ट्र घडवाल याची मला खात्री आहे. पुस्तिका आवडल्यास ब्लॉगवर आपली पतिक्रिया नक्की नोंदवा .
गणित अध्ययन स्तर विकसन नमुना संच पुस्तिका FLILPBOOK मध्ये ओपन करण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करा.
गणित अध्ययन स्तर विकसन नमुना संच पुस्तिका DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOADबटणावर क्लिक करा.
पुस्तिका मोफत दिली जात आहे त्यातील घटक आपणास कसे वाटले कृपया ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदवा