सदर पुस्तिका निपुण महाराष्ट्र घडवत असतांना शाळेत विद्यार्थ्यांचे कौशल्य , अध्ययन निष्पत्ती व अध्ययन स्तर निहाय मुल्यमापनास योग्य दिशा देण्यासाठी एक नमून म्हणून माझ्या वर्गासाठी मी तयार केलेली आहे. यात दिलेल्या संचाचाच उपयोग आपण करावा असे मी कधीच आपणास आग्रह धरत नाही.या व्यतिरिक्त आपण आपले अध्ययन स्तर निहाय नियोजन करून अधिक प्रभावीपणे मुलांचे मूल्यमापन करत निपुण महाराष्ट्र घडवाल याची मला खात्री आहे. पुस्तिका आवडल्यास ब्लॉगवर आपली पतिक्रिया नक्की नोंदवा .
गणित अध्ययन स्तर विकसन नमुना संच पुस्तिका FLILPBOOK मध्ये ओपन करण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करा.
गणित अध्ययन स्तर विकसन नमुना संच पुस्तिका DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOADबटणावर क्लिक करा.
पुस्तिका मोफत दिली जात आहे त्यातील घटक आपणास कसे वाटले कृपया ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदवा
खूप छान उदाहरणे सह संख्या समजून घेण्यासाठी पुस्तिका तयार केलेली आहे आपण सात-आठ दिवस कष्ट करून इतर शिक्षकांना सहज उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवाअप्रतिम पुस्तिका तयार केली आहे.आपण स्वत: अपार मेहनतीने सदर पुस्तिका तयार करून विशेष म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांना उपलबध करून दिलीत त्याबद्दल मनस्वी आभार व धन्यवाद.
उत्तर द्याहटवाखूप अप्रतिम रचना, धन्यवाद सर, पुढील वाटचालीस शुभेच्छा
उत्तर द्याहटवाThanks आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे याचाच आनंद वाटतो
हटवाखुपच छान अध्ययन संच सरजी
उत्तर द्याहटवाउपक्रमासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल
उत्तर द्याहटवाPratiksha Dipak mule
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट कार्य खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाVery Nice sir
उत्तर द्याहटवा