-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शुक्रवार, १४ मार्च, २०२५

    "निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम २०२५ साठी अध्ययन स्तर नमुना संच २ री ते ५ वी"

    सदर पुस्तिका निपुण महाराष्ट्र घडवत असतांना शाळेत विद्यार्थ्यांचे कौशल्य , अध्ययन निष्पत्ती व अध्ययन स्तर निहाय मुल्यमापनास योग्य दिशा देण्यासाठी एक नमून म्हणून माझ्या वर्गासाठी मी तयार केलेली आहे. यात दिलेल्या संचाचाच उपयोग आपण करावा असे मी कधीच आपणास आग्रह धरत नाही.या व्यतिरिक्त आपण आपले अध्ययन स्तर निहाय नियोजन करून अधिक प्रभावीपणे मुलांचे मूल्यमापन करत निपुण महाराष्ट्र घडवाल याची मला खात्री आहे. पुस्तिका आवडल्यास ब्लॉगवर आपली पतिक्रिया नक्की नोंदवा . 


     अध्ययन स्तर नमुनासंच मराठी २ री ते ५ वी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा


     

    २१ टिप्पण्या:

    1. अतिशय उत्कृष्ट अध्ययन स्तर नमुना संच तयार केलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर

      उत्तर द्याहटवा
    2. खूप छान माहिती... मनापासून आभार आणि धन्यवाद सर

      उत्तर द्याहटवा
    3. अतिशय सुंदर पुस्तिका आहे सर. तुमचे खूप खूप धन्यवाद. अध्ययन स्तरानुसार सराव करून घेत असताना वर्गात नक्कीच वापर करेन मी.

      उत्तर द्याहटवा
    4. खूपच छान सर याद्वारे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता विकसित करता येईल.धन्यवाद सर.

      उत्तर द्याहटवा
    5. खूप छान पुस्तिका आहे शिक्षकांना दिशादर्शक पुस्तिका आहे धन्यवाद सर👏👏💐💐

      उत्तर द्याहटवा
    6. खुपच छान पुस्तिका आहे

      उत्तर द्याहटवा
    7. खूपच चिकित्सक, वैचारिक इयत्ता निहाय मूल्यमापन प्रक्रिया सहज सुलभ रित्या होईल या दृष्टीकोनाचा अभ्यास करून मार्गदर्शन युक्त असे लिखित साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. खूपच कौतुकास्पद

      उत्तर द्याहटवा
    8. सर खूप छान
      गणित् पाठवा

      उत्तर द्याहटवा
    9. दादा गणिताची पण द्या...

      उत्तर द्याहटवा
    10. खूप छान निर्मिती सर 🙏👍👌

      उत्तर द्याहटवा
    11. खूपच सुंदर,,,, गणिताची पण पाठवा सर

      उत्तर द्याहटवा
    12. सर आपण फार छान व विचारपूर्वक अध्ययन स्तर निश्चिती साहित्य तयार केलेले आहे ,,.कृपया गणित या विषयाचे असेल तर पाठवा

      उत्तर द्याहटवा
    13. खूपच छान सुंदर लेखन आहे गणिताचे ही पत्वा सर..

      उत्तर द्याहटवा
    14. खूपच छान साहित्य आहे .

      उत्तर द्याहटवा
    15. प्रकाश श्रीपतवार , नांदेड१८ मार्च, २०२५ रोजी १०:४९ PM

      चव्हाण सर , आपण तयार केलेला अध्ययन स्तर निहाय निश्चिती लेखन नमुना संच खूप उपयुक्त व सुटसुटीत केलेला आहे या बद्दल आपले अभिनंदन सर अशाच प्रकारे गणित विषयाचा संच तयार झाल्यास ब्लोग वर प्रकाशित करा सर

      उत्तर द्याहटवा
    16. मराठी खुप उपयुक्त
      गणित हवी आहे

      उत्तर द्याहटवा
    17. अध्ययन क्षमता पडताळणीनुसार खूप छान सराव संच पुस्तिका तयार केली आहे. त्याचा नक्कीच सर्व मुलांना व शिक्षकांना उपयोग होईल. आपल्या मेहनतीस व कार्यास शुभेच्छा👌👌💐💐🙏

      उत्तर द्याहटवा
    18. अतिशय सुरेख रचना... या पुस्तिकेचा नक्कीच विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद दादा

      उत्तर द्याहटवा