माझी शाळा माझे उपक्रम डाऊनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
रविवार, २४ जानेवारी, २०१६
रविवार, १० जानेवारी, २०१६
समानार्थी शब्द स्वनिर्मित video
250 समानार्थी शब्दांचा Video डाऊनलोड करा एका क्लिक वर
video डाऊनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
video डाऊनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा संगीतखुर्ची "गणित खेळ "
🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
माझी शाळा माझे उपक्रम भाग- ६
उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा
संगीतखुर्ची "गणित
खेळ "
कृती :
👉 प्रथम एकक ते दशकोटी नावाचे कार्ड तयार करणे.
👉 माउंटबोर्ड वर ० ते ९
अंकाचे लेखन करणे.
👉 अकरा खुर्च्या मांडणी करणे त्यावर मुले बसवणे
मुलांच्या
गळ्यात एकक ते दशकोटी नावाचे कार्ड घालणे .
👉 १२ मुलांना ० ते ९ अंक लिहिलेली कार्ड गळ्यात घालायला लावणे .
👉 ते मुले संगीत सुरु झाल्यावर पळतील.
👉 संगीत थांबले कि मुले खुर्चीमागे उभे राहतील व आपले कार्ड वर करून दाखवतील.
👉 एक विद्यार्थी तेथे तयार झालेली संख्या वाचेल. .
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावरसर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 या प्रमाणे कोटी अब्ज पर्यतच्या संख्या विद्यार्थी सहज वाचन करतात.

उपक्रमांची
यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते .👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५
ज्ञानरचनावादी
उपक्रम
उपक्रम : " गळ
टाकूया मासे पकडूया "
कृती :
प्रथम पातळ कार्डशिट वर माश्याच्या प्रतिमेचे सारखे
२ कटआउट तयार करणे.
दोघांच्या मध्ये ब्लेड टाकून फेव्हीकालने ते
चिटकवणे...
एक लोहचुंबकला दोरा बांधणे..
फरशीवर शब्द,संख्या लेखन करणे.
त्यावर
माश्याच्या तयार केलेल्या प्रतिमा ठेवणे.
एका विद्यार्थीलादोरा बांधलेला लोहचुंबक देणे.
एक-एक विद्यार्थीला मासा गळाला लागल्यानंतर
त्याखालील शब्द,संख्या वाचायला लावणे.
अचूकपणे शब्द,संख्या वाचल्यावर सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
१० मासे गळाला लागल्यावर दूस-या विद्यार्थ्याला संधी
देणे .
उपक्रमांची यशास्विता.....
खेळातून ज्ञानाची निर्मिती होते..
विद्यार्थी स्वतः एकएक मासा गळाला लावून शब्द,अंक,संख्या
वाचन करेल.
विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण
होतो.
एक विद्यार्थी शब्द,अंक,संख्या वाचन करत असेल
तेव्हा ते इतरांना वहीत लेखन करायला सांगितल्यास लेखनाचा सराव करता येईल.
अक्षर,शब्द,संख्या यांचे संबोध विशेष खेळाच्या अनुभवातुन कायम होतील.
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि.
नाशिक
उपक्रमाचा फोटो
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)