- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६
शनिवार, २४ डिसेंबर, २०१६
शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६
माझी शाळा माझे उपक्रम
* उपक्रम - गळ टाकूया मासे पकडूया. संख्या
वाचन * इयत्ता पहिली दुसरी
साहित्य:
फरशी वरील रेखाटन माश्याचे कट आउट , ब्लेड , लोहचुंबक , दोरा इ.
.
कृती :
* फरशी वर साधारण १० गोल
रेखाटन करा.
* त्या
गोलांमध्ये अंक लेखन करा .
* माश्याचे दोन दोन सारखे कट आउट मध्ये मधोमध ब्लेड टाका व चिटकवून घ्या.
* सर्व अंक लेखन केलेले गोल माश्याचे कट आउटने
झाकून द्या.
* लोहचुंबकाला दोरा बांधा व एका मुलाच्या हातात
द्या .
*
विद्यार्थ्याला लोहचुंबकाला माश्याचे कट आउटवरून फिरवायला लावा .
* लोहचुंबकाला
जो मासा चिटकेल त्या खालील अंक विद्यार्थ्याला वाचायला लावा.
* एकएका
विद्यार्थ्याला संधी द्या.
* याप्रमाणे
एक अंकी संख्यांचा सराव झाल्यावर २अंकी,३
अंकी संख्यांचा करून सराव घ्या
उपक्रमाची फलनिष्पत्ती
* खेळातून नवीन
अंक वाचण्याची सवय होईल.
* अंकापासून विविध
संख्या तयार करता येतील.
* सहकार्य वृत्तीची
जोपासना करता येईल.
*एका दृष्टीक्षेपात
संख्या वाचण्याचा सराव होईल व सवय लागेल.
श्री.प्रकाश चव्हाण
शाळा बोरस्तेवस्ती
ता.निफाड जि.नाशिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)