🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
माझी शाळा माझे उपक्रम भाग- ६
उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा
संगीतखुर्ची "गणित
खेळ "
कृती :
👉 प्रथम एकक ते दशकोटी नावाचे कार्ड तयार करणे.
👉 माउंटबोर्ड वर ० ते ९
अंकाचे लेखन करणे.
👉 अकरा खुर्च्या मांडणी करणे त्यावर मुले बसवणे
मुलांच्या
गळ्यात एकक ते दशकोटी नावाचे कार्ड घालणे .
👉 १२ मुलांना ० ते ९ अंक लिहिलेली कार्ड गळ्यात घालायला लावणे .
👉 ते मुले संगीत सुरु झाल्यावर पळतील.
👉 संगीत थांबले कि मुले खुर्चीमागे उभे राहतील व
आपले कार्ड वर करून दाखवतील.
👉 एक विद्यार्थी तेथे तयार झालेली संख्या वाचेल. .
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावरसर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 या प्रमाणे कोटी अब्ज पर्यतच्या संख्या विद्यार्थी सहज वाचन करतात.
उपक्रमांची
यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून
खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते .👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.