- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कोकणगाव केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद बोरस्तेवस्ती शाळेत उत्साहात संपन्न.
आज दिनांक ०१/०२/२०१७ रोजी जि.प.शाळा बोरस्तेवस्ती शाळेत मा.सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी प.स.निफाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.तंत्रस्नेही उपक्रमशील शाळेत कार्यक्रमाचे उद्घाटनही online पद्धतीनेच झाले.प्रतिमापूजन सह संगणकाच्या क्लीक्वरच झाले. आनंदाची शाळा गीताने सर्व उपस्थित शिक्षक व मान्यवरांचे मन जिंकून घेतले.
बोरस्तेवस्ती शाळेत राबवले जाणारे सहज हाताळता येणा-या शैक्षणिक साहित्याचे आमच्या पहिली दुसरीच्या चिमुकल्यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण विद्यार्थ्यांचा प्रत्येक कृतीतला आत्मविश्वास सर्वांना थक्क करणारा होता.सरकपट्टीवरील बेरीज वजाबाकी संकितिक भाषेतून संख्या ओळख दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे. चला मासे पकडूया,माझा गणित परिवार यासारखे विविध खेळातून प्रगत शाळा कशी करता येते याचे प्रात्यक्षिकच उपस्थितांना अनुभवण्यास मिळाले.
कार्यक्रमासाठी मा.संजय चव्हाण पिंपळगाव बीट विस्ताराधिकारी,मा.बोरसे साहेब ओझर विस्ताराधिकारी, मा.भास्कर बोरसे केंद्रप्रमुख कोकणगाव , मा.लोहिते मॅडम केंद्रप्रमुख पालखेड केंद्र,मा.गांगुर्डे मॅडम केंद्रप्रमुख कोकणगाव केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
मा.चव्हाण साहेब व बोरसे साहेबांनी प्रगत शाळा निश्चिती बाबत आढावा घेतला व
श्री चव्हाण सरांनी प्रगत शाळा निश्चित करणे साठी २५ निकषावर विस्तृत मार्गदर्शन केले.असे कोणते निकष आहेत ज्याच्या आधारे आपण आपली शाळा सहज प्रगत करू शकतो यासाठी सोपे सोपे उपक्रमांचे सादरीकरण केले.
स्थलांतरित विद्यार्थींची शाळा हि ओळख पुसण्यात चव्हाणसर यशस्वी झाले. तसेच 100% विद्यार्थीचा उपक्रमातील सहभाग हे बोरस्तेवस्तीचे भाग्य आहे अशा शब्दात मा.जगताप मॅडम. यांनी सरांचे व शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष महाले शाळा व्यस्थापन सदस्य,श्रीम.मगरे मॅडम शाळा बरडवस्ती,सौ.कुलकर्णी मॅडम व घुटे मॅडम अंगणवाडी कर्मचारी व सहकारी शिक्षक कापसे सरांनी मोलाचे सहकार्य केले.
रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७
..
माझ्या शाळेत राबवत असलेल्या सहज हाताळता येणारे अध्ययन फलक व त्
त्याची माहिती पहा एका क्लिक वर
PDF DOWNLOAD करण्यासाठी मला क्लिक करा
त्याची माहिती पहा एका क्लिक वर
PDF DOWNLOAD करण्यासाठी मला क्लिक करा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)