कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत मुल जेमतेम शाळेत रमत असतांना अचानक आलेल्या या निर्णयामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणत होणार आहे
शासनाने ज्या ठिकाणी कोरोना पेशंट नाहीत तेथे शाळा सुरु देणे अपेक्षित होते पण सरसकट निर्णयामुळे पालक विद्यार्थी व शिक्षक संभ्रम आहेत.मुलांना आपल्या पालकांच्या व मित्रांचा सहकार्याने अभ्यास करता यावा या दृष्टीकोनातून मी १ ते ४ वर्गाच्या मराठी व सेमी माध्यमाच्या अभ्यासिका सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहे आपण त्या डाऊनलोड करून मुलांना वाटू शकतात
माझ्या वर्गातील मुलांना १० जानेवारी रोजी अभ्यासिका वाटप करतांना
इयत्ता १ ली.सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता १ ली.मराठी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -२ री .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -२ री .मराठी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -३ री .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -३ री .मराठी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -४ थी .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
इयत्ता -४ थी .मराठी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
अध्ययन गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा