चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली साठी एकात्मिक द्विभाषिक पुस्तके पाठ्यपुस्तके १ ते ४ भागात तयार करण्यात आलेली आहेत मात्र सर्व विषय एकत्रित केल्याने वार्षिक व घटक नियोजन करण्यात अनेकांना अडचणी येत होत्या चा रही भागातील समाविष्ट घटकांचा आढावा घेऊन विषय निहाय मासिक घटन नियोजन तक्ते तयार केले असून याद्वारे वार्षिक मासिक व दैनिक नियोजन करणे आपणास सहज शक्य होणार आहे.
वार्षिक नियोजन तक्ता इयत्ता – १ ली एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकानुसार मराठी माध्यम
डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
वार्षिक नियोजन तक्ता इयत्ता – १ ली एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकानुसार इंग्रजी माध्यम
डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा