-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

    रक्षा बंधन

    "मिळो सुख तुला या सृष्टीचे" 


    दूर देशी असलो तरी
    आठवण असते काळजात.
    आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटल्यावर
    आनंद मावेना गगनात.
    लहानपणी तुझा बोट धरुनी
    चालायला शिकलो मी
    तुझ्याच मुखातून निघणा-या गोड बोलांनी
    बोबडे बोलायला शिकलो मी.
    नव्हती परिस्थिती पोटभर जेवण
    मिळण्याची तेव्हा
    कळतही नव्हते काही
    तुझ्या मुखाचा घास मला
    भरवत होतीस जेव्हा
    तुझ्या आनंदाला उरच नाही.
    लहान असूनही तू मला दरवर्षी
    रेशीम बंध बांधतेस
    आयुष्यभर माझे रक्षण करत आलीस
    तरीही माझ्या कडून रक्षणाची आस धरतेस?
    तुझ्याच रेशमी धाग्याने
    बळ मिळते जीवनात नवनिर्मितीचे
    विनंती करतो आज देवाला
                                                                                              सुख मिळो तुला या सृष्टीचे!

    मंगळवार, ४ जुलै, २०१७

    परिसर अभ्यास इ.३ री घटक -३ निवारा आपला आपला.

    परिसर अभ्यास  इ.३ री घटक -३ निवारा आपला आपला.
    पाठचा video डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
     Youtube वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक  करा.

    https://youtu.be/S-i_WtqMTHM

    शुक्रवार, ३० जून, २०१७

    माझी नवनिर्मिती.

    हा videoइ.३ री परिसर अभ्यास 

    घटक क्र. २  अबब किती प्रकारचे हे प्राणी चा असून प्राणी पक्षी यांच्या विविध हलाचालीसह जिवंत प्राणी विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
    आजपर्यंतच्या निर्मितीतील उत्कृष्ट असा हा video आहे.
    YouTube वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
     Video Download करण्यासाठी मला क्लिक करा.