-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, ९ मार्च, २०२५

    निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता मुल्यांकन तक्ता

     विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे 

    निपुण महाराष्ट्र  कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता मुल्यांकन तक्ते इयत्ता २ री Excel sheet  Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा




    निपुण महाराष्ट्र  कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता मुल्यांकन तक्ते ३ री ते ५ वी  Excel sheet  Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.



    सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

    दिवाळी अभ्यासिका सन 2024-24

     FLN ची उद्दिष्ट साध्य करणारी इयत्तनिहाय अध्ययन निष्पत्ती पूर्ती करत विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनची सवय लावून दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध  करून देणारी दिवाळी अभ्यासिका आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात येत आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या दिवाळी अभ्यासिका मराठी आणि सेमी माध्यम डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा



    बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-2


    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-2 (2024-25)सर्व मुद्द्यांचे फोटो सह Words & PDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा


    बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

    मासिक अभ्यासिका इयत्ता 3 री माहे ऑगस्ट

     *मासिक अभ्यासिका इयत्ता 3 री* 

     ऑगस्ट महिन्याच्या पाठ्य क्रमाचा अधिकचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी अधिकच्या प्रश्नाचा सराव व्हावा व मुलांना पूर्ण वाक्यात उत्तरे लेखनाची प्रेरणा देणारे FLN चे उद्दिष्ट साध्य करत.नियोजित अध्ययन निष्पत्ती सहज साध्य होतील या दृष्टीने ही दर्जेदार अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे.

    PDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


    Flipbook स्वरूपात पाहण्यासाठी

     येथे क्लिक करा