इयत्ता १ ली कोण होईल विजेता शो डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
रविवार, ९ एप्रिल, २०१७
बुधवार, २२ मार्च, २०१७
Video conference
जि.प.शाळा बोरस्तेवस्ती व मा. सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी निफाड
आज सकाळी विद्यार्थीशी सहज गप्पा टप्पा या तासिकेला विद्यार्थी आग्रहास्तव मा. सरोज जगताप मॅडमाना WhatsApp video call केला.
अतिशय आश्चर्याने मॅडमांनी विद्यार्थीना प्रतिसाद दिला.
विद्यार्थी व गटशिक्षणाधिकारी यांच्या समोरासमोर संवाद देवाणघेवाण मॅडमांना खुपच आवडली.
एक सोपा विचार क्रांती घडवू शकतो अशा शब्दांत मॅडमांनी उपक्रमांचे कौतुक केले.
शिक्षण क्षेत्रात skype ने अन्य ठिकाणी सुरू असलेल्या प्रयोगांची देवाणघेवाण vc द्वारे सुरू आहेच पण त्यासाठी होणारा खर्च सामान्य शिक्षकांना परवडणारा नाही.त्यातून सोपी वाट शोधण्याचा आमचा प्रयत्न.
महाराष्ट्रात विविध ठिकाणच्या शिक्षकांचे अनेक प्रयोग उपक्रम सुरू आहेत.ते आपण वाचतो.
काही ठिकाणी आपण भेट ही देतो.पण विद्यार्थी पर्यंत ते पोहोचतच नाही.
आता या आगळ्या वेगळ्या उपक्रममुळे वर्गात बसून आपण शेकडो कि.मी.च्या शाळेतील उपक्रम live पाहू शकतो.
विद्यार्थी आपल्या उपक्रमांची देवाणघेवाण करू शकतात.
माझे मित्र भरत पाटील सर मालेगाव याच्यांशी कालच याप्रकारे गप्पा टप्पा झाल्या होत्याच.
एक आगळा वेगळा प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्याचा आमचा मानस व त्यातून बाहेर पडलेली ही भन्नाट कल्पना.
एक आगळा वेगळा प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्याचा आमचा मानस व त्यातून बाहेर पडलेली ही भन्नाट कल्पना.
मा जगताप मॅडमांनी लागलीच या उपक्रम अंतर्गत विविध ठिकाणच्या शिक्षकांना WhatsApp video calling करून तेथील विद्यार्थीशी संवाद साधला.
व
निफाड तालुका सरल गृपवर
खालील प्रमाणे प्रतिक्रिया पोस्ट केली.
निफाड तालुका सरल गृपवर
खालील प्रमाणे प्रतिक्रिया पोस्ट केली.
*तंत्रज्ञानाचा PSM साठी प्रभावी वापर*
🎥
*आजपासून VC द्वारे विद्यार्थी व शिक्षकांशी हितगुज*
✌
आज मी vc द्वारा तीन zp शाळेतील शिक्षक व मुलांशी संवाद साधला .
🦋
मुलांनी छान समूह नृत्य करून दाखवले.
💃
💃
मुले खूप आनंदी झाली
👩👩👧👦👨👧👧
मुलांनी छान समूह नृत्य करून दाखवले.
मुले खूप आनंदी झाली
आणि त्यांचे आनंदी व उत्साही चेहरे पाहून मी त्यांच्या पेक्षा जास्त खूष झाले.....
😃
😃खूप खूप मज्जा आली.
शिक्षक पण
😇आश्चर्यचकित झाले
😀
हा खूपच छान मार्ग आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा....
🤝
शिक्षक पण
हा खूपच छान मार्ग आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा....
आमचे तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश चव्हाण ,बोरस्तेवस्ती यांच्या कल्पनेतून हे साध्य झाले.
✌
आता रोजच किमान पाच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी हितगुज करणार......
💪
💪
*सरोज जगताप ,beo,Niphad*
🍁
22 मार्च 2017
22 मार्च 2017
मित्रांनो आपल्या शाळेतील उपक्रमांची विद्यार्थी सोबत देवाणघेवाण करूया....
📲
📲
📲
📲
📲
📲
गुरुवार, २ मार्च, २०१७
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७
शाळा सिद्दी संपूर्ण माहिती भरण्याचा video पहा
शाळासिद्दी मध्ये आपली शाळा माहिती कशी भरावी?
याबाबतीतला सखोल Video डाऊनलोड करण्यासाठी मला क्लिक करा.
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कोकणगाव केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद बोरस्तेवस्ती शाळेत उत्साहात संपन्न
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कोकणगाव केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद बोरस्तेवस्ती शाळेत उत्साहात संपन्न.
आज दिनांक ०१/०२/२०१७ रोजी जि.प.शाळा बोरस्तेवस्ती शाळेत मा.सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी प.स.निफाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.तंत्रस्नेही उपक्रमशील शाळेत कार्यक्रमाचे उद्घाटनही online पद्धतीनेच झाले.प्रतिमापूजन सह संगणकाच्या क्लीक्वरच झाले. आनंदाची शाळा गीताने सर्व उपस्थित शिक्षक व मान्यवरांचे मन जिंकून घेतले.
बोरस्तेवस्ती शाळेत राबवले जाणारे सहज हाताळता येणा-या शैक्षणिक साहित्याचे आमच्या पहिली दुसरीच्या चिमुकल्यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण विद्यार्थ्यांचा प्रत्येक कृतीतला आत्मविश्वास सर्वांना थक्क करणारा होता.सरकपट्टीवरील बेरीज वजाबाकी संकितिक भाषेतून संख्या ओळख दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे. चला मासे पकडूया,माझा गणित परिवार यासारखे विविध खेळातून प्रगत शाळा कशी करता येते याचे प्रात्यक्षिकच उपस्थितांना अनुभवण्यास मिळाले.
कार्यक्रमासाठी मा.संजय चव्हाण पिंपळगाव बीट विस्ताराधिकारी,मा.बोरसे साहेब ओझर विस्ताराधिकारी, मा.भास्कर बोरसे केंद्रप्रमुख कोकणगाव , मा.लोहिते मॅडम केंद्रप्रमुख पालखेड केंद्र,मा.गांगुर्डे मॅडम केंद्रप्रमुख कोकणगाव केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
मा.चव्हाण साहेब व बोरसे साहेबांनी प्रगत शाळा निश्चिती बाबत आढावा घेतला व
श्री चव्हाण सरांनी प्रगत शाळा निश्चित करणे साठी २५ निकषावर विस्तृत मार्गदर्शन केले.असे कोणते निकष आहेत ज्याच्या आधारे आपण आपली शाळा सहज प्रगत करू शकतो यासाठी सोपे सोपे उपक्रमांचे सादरीकरण केले.
स्थलांतरित विद्यार्थींची शाळा हि ओळख पुसण्यात चव्हाणसर यशस्वी झाले. तसेच 100% विद्यार्थीचा उपक्रमातील सहभाग हे बोरस्तेवस्तीचे भाग्य आहे अशा शब्दात मा.जगताप मॅडम. यांनी सरांचे व शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष महाले शाळा व्यस्थापन सदस्य,श्रीम.मगरे मॅडम शाळा बरडवस्ती,सौ.कुलकर्णी मॅडम व घुटे मॅडम अंगणवाडी कर्मचारी व सहकारी शिक्षक कापसे सरांनी मोलाचे सहकार्य केले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




