ज्ञानरचनावादी उपक्रम
उपक्रम :अंकज्ञानाचे दृढी:करण.
कृती :
फरशीवर अंकवाचन लेखन फलक रेखाटन केले.
मुलांना अंककार्ड दिले.
laptops वर एक ते शंभर अंकाचा video तयार केला.
एक एका ओळीचे अंक videoतील अंक व आवाजनुसार रिकाम्या रकाण्यात मांडणी करायला लावले.
विद्यार्थी अंक ठेवत असतांना इतर विद्यार्थी videoतील आवाजाप्रमाणे अंकाचे उच्चारणात करतील .
अंक वाचन सरानंतर .....
विद्यार्थी कडे खडू देवून video आवाजानुसार लेखन करून घेणे.
अचूकपणे अंक लेखन केल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
उपक्रमांची यशास्विता.....
अंक वाचन सराव होतो.
विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. अंक लेखन करताना चुका झाल्यावर अन्य विद्यार्थी त्याला मदत करतात
विद्यार्थी मध्ये अंक वाचन लेखनाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो.
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
उपक्रमाचा फोटो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा