प्रत्येकालाच
असावा
एक
छंद
ज्यातून
मिळतो
स्वनिर्मितीचा
आनंद ||१||
आपल्या
कलागुणांना
मिळतो
वाव
समाजात
निर्माण
होतो
आपला भाव ||२||
आपल्या
विचारांना
मिळते
एक दिशा
इतरांनी
चांगले म्हणावे
याची
नसते भाबड आशा ||३||
आपल्या
व्यक्तिमत्वाचा
उलगळतो
पैलू एक एक
समविचारी
मित्र
मिळत
जातात अनेक ||४||
वेळेचे
भान छंद
जोपासतांना
उरतच नाही
स्वत:साठीच
वेळ दिल्याने
मानव
समाधानी राही ||५||
नवनिर्मितीचा
ध्यास
असतो
व्यक्तिला
प्रेरणा
मिळते आपल्या
नवविचाराला ||६||
निर्माण
होते
एक
एक संधी
मानव
राहतो
व्यस्त
आणि आनंदी ||७||
विना
छंद
भरकटते
जीवन
सतत
चिडचिड
करते मन
||८||
छंदामुळे
उलगडतात
आपल्या
मनातील भाव
एक
तरी छंद
तुम्हाला
असुद्या राव ||९||
x
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा