- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८
उतारा वाचन
शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८
whatsapp वरच्या मेसेजने
माझी विचारशक्ती सुन्न झाली
जो तो म्हणतो मला तुझी
दिवाळी कशी गेली?
रक्त आटत तवं
मेहनत आम्ही केली
दुष्काळाच्या कचाट्यात
पीकं माझी करपली
करपलेल्या पिकांसोबत
स्वप्नही हरपली.
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
खिशात दमडी नसतानाही
बाजारात कुटूंबाचा आग्रहने जाई
गजबजलेला बाजार पाहून
मन चलबिचल होई.
मुलासाठी मी कपडे खाऊ
घेण्यासाठी होती नव्हती
तेवढी लक्ष्मी गेली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
धनवान माणसं जिथं
फटाक्यांची आतिशबाजी करी.
तेथूनच न फुटलेले फुसके
फटाक्यांवरच आमच्या मुलाबाळांसह
दिवाळी साजरी झाली
दिवा लावण्या तेलही
नाही आमच्या घरी
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
पानाफुलं व पिठाच्या उटण्याची जागा
आता सुगंधी तेल साबणानं घेतली
फराळ करण्यासाठी आता
माऊलींच्या एकमेकांची सोबतही संपली
प्रेम माया सगळी आता
फराळाच्या रेडीमेड पाकिटात कोंबली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
भावाची बहीणीला भेटण्याची आतुरता
मित्रांना मित्रांची वाटणारी कमतरता
गॅझेटच्या दुनियेत संपत चाललेली माया ममता
सर्व काही दुराव्याची सुरवात
whatsapp
मेसेजनेच सुरू केली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
चार दिवस दिवाळी सण
पण नाही रमलं माझ मन
कोणाच्याही घरी भेटायला न जाणं
नुसत मेसेज वर शुभेच्छांचं देणं नी घेणं
माणसातली माणूसकी या
मोबाईल मुळे हरपली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
✍✍✍✍✍✍
प्रकाश चव्हाण नाशिक
आवडल्यास शेअर करा मात्र खाडाखोड करू नका.माझ्या कविता
वर सेव आहेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏
बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८
लक्ष लक्ष दिव्यांचा
तेजोमय प्रकाशात
स्वागत करूयात
दिपावलीचे
करूनी एक संघ मानव जात
जपूयात एकमेकांच्या भावना
साक्षीदार होऊयात या नवनिर्मितीचे.
दुरावा हा सरावा धनवान अन दारिद्रयाचा
एक विचार निर्माण व्हावा
नवसंकल्पनांचा
गुणवान हाच खरा धनवान
पैशांचा माज सरावा
नांदोत एक अंगणात
संपवून मनाचा दुरावा
गरीबांचे अश्रू पुसावेत.
भूकेल्यांना द्यावे अन्न्
वाटसरूला द्यावे जल
करावे सर्वांनाप्रसन्न
काळ्या आईच्या सेवा करत जगाचा पोशिंद्या राब राब राबतोय
राखू त्याचा खरा मान
जो आपण जगावं म्हणून स्वतः रोज मरतोय.
जगवूयात या जिवंत विधात्याला
देऊन कष्टाचे फळ
सन्मान करूनी त्याच्या त्यागाचा
देऊ जीवन जगण्याचे बळ
मंदीराच्या दान पेटीत गुप्त धन देऊन
समाधानी न होता
गरजवंताला पाण्याच्या थेंब व अन्नाच्या कणदेऊनी टिकवू आपली मानवता.
मंदिराच्या तिजोरीवर असतो
संस्थान मंडळाचा डोळा
देवाच्या नावाने लुटारूंची
फौज होत असते गोळा
दिन दुबळ्यांना लूटून
या धनधांडग्याना आपण पोसतो
आसुसलेले कोवळी मने
त्यांच्या भावनाही पायदळी तुडवतो
संपवून सारे भेद
स्मरण ठेवू शिकवण शिवबाची
वेश-भाषा गरीब-श्रीमंत जातभेदाला तिलांजली देत गाणी गाऊ एकात्मतेची
आज नरक चतुर्थीचा
करा मनात संकल्प
भेदभावाचे दुरावे नष्ट करूनी
होऊया समृद्ध नी प्रगल्भ.
✍✍✍✍✍✍
*प्रकाश चव्हाण नाशिक*
🌅🌅🌅🌅🌅
🎇🎇 *दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*🎇🎇
सोमवार, १० सप्टेंबर, २०१८
अध्ययन स्तराचा २ रा टप्पा आपण आताच पूर्ण केला
त्यानुसार अध्ययन टप्यावर आधारित विद्यार्थी निहाय कृती आराखडा आपणास देण्याचा
प्रयत्न हे माझ्या वैयक्तिक नियोजनावर आधारित आराखडे आहेत आपण आपल्या शाळेतील
वातावरण विद्यार्थ्यांची बौद्धिक कुशलता उपक्रम शीलता विचारात घेऊन आपण आपल्या
स्तरावर नियोजन करू शकता.
प्रत्येक इयत्तेचे ३ नमुने आराखडे तयार करण्यात
आले आहेत.
इयत्ता १ ली चे कृती आराखडे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
इयत्ता २ री चे कृती आराखडे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
इयत्ता ३ री कृती आराखडे तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
इयत्ता २ री चे कृती आराखडे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
इयत्ता ३ री कृती आराखडे तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
रविवार, २७ मे, २०१८
डिजिटल तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे
डिजिटल तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर
विषय भाषा व गणित साठी १००% अध्ययन स्तर गाठण्यासाठी परिपूर्ण अभ्यास सरावसाठी मुलांच्या वयोगटाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेले app आपणास देतांना अत्यानंद होत आहे.
अ.नं.
|
विषय
|
app चे नाव
|
play stoar डाऊनलोड लिंक
|
1
|
मराठी
|
Digital Marathi Slate
| |
2
|
गणित
मराठी माध्यम
|
Digital Fun Math part 1
|
|
3
|
Digital Fun Math part -2
| ||
4
|
गणित
मराठी माध्यम
|
Digital Fun Math semi English part 1
|
|
5
|
Digital Fun Math semi English part 2
|
|
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)