-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, ३१ मार्च, २०१९

    चला इंग्रजी शिकूया

    चला इंग्रजी शिकूया ते ही घरबसल्या ऑफलाईन
    बर्‍याच दिवसापासून इंग्रजी शिकण्यासाठी विविध पर्याय शोधत होतो.काही पुस्तकं चाळल्यानंतर
    मी संकलित महत्वाच्या बाबी यात समाविष्ट केल्या आहेत ज्या आपणास इंग्रजी शिकणे सोपे करतील
    आपण एकमेकांशी बोलतांना मी,आम्ही,तू,तुम्ही या शब्दांचा प्रयोग करत असतो इंग्रजीत त्यांना खालीलप्रमाणे बोलले जाते.
    I = मी
    He = आम्ही
    You = तू, तुम्ही
    He = तो
    She = ती
    It  = तो,ती,ते   They =ते
    आपल्या बोलण्यातील काही उदाहरणे पाहूयात
    I = my
    my pen [माय पेन ] माझा पेन.
    We = Our
    Our car [ अवर कार ] आमची गाडी.
    You = Your
    Your shirt [युवर शर्ट ] तुझा शर्ट.
    They = their
    Their House [ देअर हाउस] त्यांचे घर.
    He = his
    His Book [हिज बुक] त्याचे पुस्तक.
    She = her
    her notebook [हर नोटबुक] तिची वही.
    it = its
    Its light [ इट्स लाईट] त्याचा प्रकाश.
    एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
    My, our, your, their, his, her, its यांचा वापर वाक्य बोलतांनाच केला जातो.
     एकटे पद वापरत नाहीत.


    इंग्रजी शिकण्यासाठी काही महत्वाचे शब्द आवश्यक असतात त्यांचा संग्रह पाहूया शिकूया
    1
    After
    आफ्टर
    च्या नंतर, मागोमाग,त्यानंतर
    2
    Again
    अगेन
    पुन्हा ,आणखी
    3
    All
    ऑल
    सर्व, सर्वकाही ,सर्वजण, पूर्णपणे
    4
    Almost
    ऑलमोस्ट
    जवळ जवळ ,बहुतेक
    5
    Also
    ऑल्सो
    सुध्दा, देखील
    6
    Always
    ऑलवेझ
    नेहमी,सर्वकाळ
    7
    And
    अँड
    आणि, व
    8
    Big
    बिग
    मोठा,प्रौढ
    9
    But
    बट
    परंतु, केवळ, फक्त
    10
    Can
    कॅन
    शकतो,
    11
    Come
    कम
    या,ये,येतो
    12
    Because
    बिकॉझ
    कारण
    13
    Before
    बी फॉर
    अगोदरच , पूर्वी,समोर,च्या पूर्वी
    14
    New
    न्यू
    नवीन ,आधुनिक
    15
    My
    माय
    माझा.माझी,माझे
    16
    First
    फर्स्ट
    पहिला,सर्वात महत्वाचा
    17
    For
    फॉर
    च्या करिता,च्या ऐवजी,कारण
    18
    Find
    फाइंड
    शोधा,शोधतो
    19
    Friend
    फ्रेंड
    मित्र
    20
    From
    फ्रॉम
    च्या पासून
    21
    Either
    आईदार
    दोहोंपैकी एक, हे किंवा ते
    22
    Good bye
    गुड बाय
    निरोप घेणे
    23
    No
    नो
    काही नाही,मुळीच नाही,नकार
    24
    I
    आइ
    मी
    25
    Go
    गो
    जा, जातो
    26
    Good
    गुड
    चांगले
    27
    Happy
    हॅप्पी
    सुखी,समाधानी
    28
    Have
    हॅव
    च्या पाशी आहे, चा मालकीचे आहे.
    29
    He
    हि
    तो
    30
    Hello
    हेलो
    नमस्कार
    31
    Not
    नॉट
    नकारात्मक शब्द,नाही,नव्हे
    32
    Here
    हियर
    येथे, या जागी
    33
    How
    हाउ
    कसा
    34
    Know
    नो
    जाणतो, माहित आहे
    35
    Last
    लास्ट
    अंतिम,मागील,अंत,टिकतो
    36
    Like
    लाईक
    आवडतो,पसंत पडतो, सारखा
    37
    Little
    लिटल
    लहान, साधारण ठेंगणी(व्यक्ती)
    38
    Now
    नाऊ
    चालू क्षणाला
    39
    If
    इफ
    जर
    40
    Love
    लव्ह
    प्रेम ममता
    41
    Make
    मेईक
    तयार करतो
    42
    Many
    मेनी
    पुष्कळ, अनेक
    43
    One
    वन
    एक
    44
    More
    मोअर
    अधिक प्रमाणात
    45
    Most
    मोस्ट
    सर्वात जास्त
    46
    Of
    ऑफ
    चा,ची,चे
    47
    In
    इन
    आत मध्ये
    48
    Is
    इज
    आहे
    49
    Much
    मच
    पुष्कळ
    50
    Often
    ऑफन
    पुष्कळ वेळा, वारंवार
    51
    On
    ऑन
    च्यावर, च्यानंतर
    52
    Only
    ओन्ली
    फक्त, एकुलता
    53
    Or
    ऑर
    किवा
    54
    Other
    अदर
    इतर व्यक्ती अगर वस्तू, दुसरा
    55
    Our
    आउअर
    आमचे, आपले
    56
    Out
    आउट
    बाहेर,दूर
    57
    Over
    ओवर
    वर
    58
    People
    पिपल
    लोक, जनता
    59
    Place
    प्लेस
    ठिकाण, जागा
    60
    Please
    प्लीज
    कृपया
    61
    Same
    सेम
    सारखे, समान
    62
    She
    शी
    ती
    63
    See
    सी
    पाहतो , लक्षात घेतो
    64
    So
    सो
    ह्या पद्धतीने,इतका,इतका कि
    65
    Some
    सम
    काही
    66
    Still
    स्टील
    शांत, स्तब्धता
    67
    Such
    सच
    ह्याप्रमाणे, इतका,खूप
    68
    Tell
    टेल
    सांगतो, कथन करतो
    69
    Thank you
    थँक यु
    आपला धन्यवाद
    70
    That
    दॅट
    तो, ती, ते, जो,जी,जे,इतका,इतकी
    71
    The
    विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू
    72
    Their
    देअर
    त्यांचा , त्यांची, त्यांचे
    73
    Them
    देम
    त्यांना
    74
    Then
    देन
    त्यावेळी, नंतर, तेव्हा
    75
    There
    देअर
    तेथे, त्या ठिकाणी
    76
    They
    दे
    ते , त्या, ती
    77
    Think
    थिंक
    विचार करा, मानतो
    78
    This
    धिस
    हा,हि,हे
    79
    Time
    टाइम
    वेळ, अवधी
    80
    To
    टू
    च्याकडे, स, ला, न , ते
    81
    Under
    अन्डर
    खाली, कमी
    82
    Up
    अप
    वर
    83
    Us
    अस
    आम्हाला
    84
    Use
    युज
    उपयोग, खर्च करणे
    85
    Very
    व्हेरी
    फार, खूप
    86
    We
    वी
    आम्ही
    87
    What
    व्हॉट
    काय? , कोणते? ,  
    88
    When
    व्हेन
    केव्हा?
    89
    Where
    व्हेअर
    कोठे?
    90
    Which
    व्हीच
    कोणते?
    91
    Who
    व्हू
    कोण?
    92
    Why
    व्हाय
    का?
    93
    With
    विद
    च्याबरोबर, च्या सह
    94
    Yes
    यस
    होय
    95
    You
    यु
    तू, तुम्ही
    96
    Your
    युअर
    तुझा, तुझी, तुझे


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा