जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक (DIET- Nashik)
यांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ४ तंत्रस्नेही शिक्षक,एक विस्तार अधिकारी ,डायट नाशिक चे सर्व सदस्य यांची तंत्रस्नेही कार्यशाळा आज घेण्यात आली. मा. डॉ. झनकर madam शिक्षणाधिकारी नाशिक व डायट नाशिक प्राचार्य ,मा.सोनवणे साहेब ज्येष्ठ अधिव्याख्याता , उर्मिला उशीर madam, वैभव शिंदे सरांनी कार्यशाळेला सुरवात केली.प्रथम मा.झनकर madam यांनी कार्यशाळेविषयी मार्गदर्शन केले, सोनावणे साहेब यांनी प्रस्तावना केली.उर्मिला उशीर madamकार्यशाळा विषयी माहिती दिली. वैभव शिंदेंनी host ची भूमिका पार पाडली. या कार्यशाळेत मला सादरीकरणाची संधी देण्यात आली . मी Zoom मिटिंग app कसे डाऊनलोड करावे ?,login कसे करावे.मिटिंग शेड्युल कसे तयार करावे?, मिटिंग सेटिंग कशी करावी?, स्क्रीन शेअर कशी करावी? background इमेज कशी सेट करावी? व्हिडीओ सेटिंगऑडीओ सेटिंग,म्युट,अनम्युट, एखाद्या सदस्याला वेटिंग रूम मध्ये कसे add करावे?,chatting मध्ये राईज हँड व इतर सर्व सेटींगची माहिती देण्यात आली १०० शिक्षक अधिकारी यांनी आजच्या मिटिंग मध्ये सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा