-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    दुसरी विलांटी वर आधारित कि ते ज्ञी शब्द संग्रह

    दुसरी  विलांटी चा परिचय {ई-कराची अक्षरे }
    की
    खी
    गी
    घी
    ची
    छी
    जी
    झी
    टी
    ठी
    डी
    ढी
    णी
    ती
    थी
    दी
    धी
    नी
    पी
    फी
    बी
    भी
    मी
    यी
    री
    ली
    वी
    शी
    षी
    सी
    ही
    ली
    क्षी
    ज्ञी





    ईद
    ईश
    ईशा
    ईदगाह
    आई
    ताई
    बाई
    शाई
    जाई
    माई
    खाईन
    सवाई
    जाईन
    भाई
    साई
     
    की
    कीड
    कीस
    काकी
    बाकी
    टाकी
    हकीम
    नाकी
    बारकी
    खाकी
    फकीर
    ताकीद
    वकील
    पाकीट
    भाकीत
    गिरकी

    खी
    खीर
    खीळ
    सखी
    राखी
    सारखी

    गी
    गीत
    गीताई
    लगीन
    आगीत
    नागीण






    घी
    वाघीण
    घासाघीस




    ची
    चीन
    चीप
    चीड
    चीर
    चीक
    मिरची
    भाची
    काची
    चीत
    चीज
    आमची
    नावाची
    काळाची
    बाळाची
    खालची

    छी


    छिटी



    जी
    जीन
    जीभ
    जीप
    जीत
    जीव
    जीवन
    जीपगाडी
    भाजी
    आजी
    नाराजी
    सयाजी
    तानाजी
    भाऊजी
    बाजीराव
    पिराजी

    झी
    झीज
    झील
    काझी
    माझी
    नाझी

    टी
    टीचर
    टीना
    टीम
    टीक
    टीप
    ताटी
    भाटी
    वाटी
    घाटी
    दमदाटी

    ठी
    काठी
    साठी
    लाठी
    पाठीवर
    गाठी

    डी
    कडी
    काडी
    माडी
    ताडी
    लाडी
    साडी
    गाडी
    जाडी
    लाकडी
    नासाडी
    वडील
    वाडीत
    आडीत
    वाडीत
    खडबडीत







    ढी
    ढीग
    गढी
    कढी
    दाढी
    वाढीव

    णी
    गाणी
    पाणी
    राणी
    खाणी
    वाणी
    पाहणी
    राहणी
    पापणी
    कापणी
    शहाणी
    धरणी
    कारणी
    भरणी
    आणीबाणी
    जाणीव

    ती
    तीळ
    तीन
    तीस
    तीर
    तिरकमान
    आरती
    भरती
    नाती
    जाती
    तीनपट
    जाती पाती
    जतीन
    रतीका
    पणती
    गिणती

    थी
    साथी
    माथी
    हाथी
    सारथी
    अतिथी

    दी
    मादी
    दीड
    दीर
    दीप
    दीन
    दीक्षा
    दीक्षित
    दीपावली
    दीपमाळ
    आजादी
    नदी
    वादी
    लादी
    सादील
    बदी

    धि
    धिर
    बधिर
    बधिरता
    धिमा
    धिटाई
    अधिकार
    अधिर
    सुधिर
    बाधित
    मधिरा

    नी
    नीळ
    नीत
    नीता
    नीती
    नीळा
    नीफ
    चीनी
    नीलम
    नीलिमा
    नीरजा
    मनीमाऊ
    नानी
    फनी
    सावधानी
    भवानी

    पी
    पीक
    पील
    पीळ
    पीस
    तापी
    कपील
    अपील
    पपीहा
    पपीता
    नापीक
    छापील
    अपील
    पापी
    शापीत
    लपीत

    फी
    फीत
    फीट
    फीस
    माफी
    गाफील

    बी
    बीट
    बीज
    बील
    बीळ
    बीड
    कबीर
    बबीता
    छबी
    जसबीर
    रणबीर

    भी
    भीम
    भीक
    भीड
    नाभी
    भाभी

    मी
    मामी
    मीलन
    मीरा
    मीन
    मीठ
    मीना
    कमी
    कामी
    सामी
    जमीन
    समीर
    समीप
    जखमी
    जामीन
    धामीन
    हरामी
    अमीत
    समीत
    हमी
    हमीद

    यि
    गायी
    ठायी
    पायी
    दायी
    चारपायी

    री
    रीत
    रील
    रीळ
    रीम
    रीना
    झारी
    भारी
    खरी
    करी
    नारी
    बरी
    फरारी  
    खारी
    करीम
    भरारी

    ली
    लीप
    लीला
    लीन
    काली
    भली
    खालील
    बाली
    जालीम
    सलीम
    झाली
    मानली
    धाकली
    नागवली
    पहिली
    नकली

    वी
    वीत
    वीट
    वीण
    वीज
    वीर
    वीणा
    रावी
    भावी
    चावी
    नवीन
    कावीळ
    मायावी
    मानवी
    जाणावी
    गवीत
    राजवीर
    काकवी
    फिरविन
    वीरमरण
    वीन

    शी
    शील
    शीत
    शीण
    शीक
    शीख
    शीळ
    कळशी
    जशी
    माशी
    कशी
    शिव  
    मावशी
    राशी
    तशी
    ताशी
    कशी
    जराशी
    काशीळ
    जशीजशी
    फाशी

    षी
    भाषी
    भाषीय
    भाषीक



    सी
    सील
    सीमा
    सीता
    सिया
    सीताफळ
    सीताराम
    सीमापार
    कासीम
    नरसी
    वाराणसी

    ही
    हीन
    काही
    वही
    बहीण
    विहीर
    नाही
    राही
    सही
    काहींही
    जराही
    दही
    वाहिन
    शहीद
    काहितरी  
    सहीत

    ळी
    काळी
    कळी
    तळी
    नळी
    खळी
    पाळी
    साळी
    जाळी
    तळी
    कपाळी

    क्षी
    क्षीण
    क्षीर
    साक्षी `
    नक्षी
    पक्षी

    ज्ञि





    WHATSAPP वरून संकलित  संकलन –प्रकाश चव्हाण




    वाक्य वाचन करुया
    मावशी बाजरीची भाकरी कर.
    काकी बादली भरली.
    माधवी रिकामी पिशवी धर.
    जानवी आमटीत मीठ टाक.
    चहाची किटली भरली.
    बाजरी ढीगभर मिरची पहिली.
    शिवानी चवदार काकडी खा.
    माकडाची फजीती झाली.
    झाडाची सावली खाली पडली.
    १०
    विशाल सावलीत बसला.
    ११
    मी माशी धरली .
    १२
    मला ती बरणी लहान वाटली.
    १३
    नीता तापी नदीला चालली.
    १४
    ताईने सगळी आमटी वाढली.
    १५
    नवरी सासरी निघाली .
    १६
    चिमणी खाली पडली.
    १७
    राणी पापणी झाक.
    १८
    आमची गणपतीची आरती झाली.
    १९
    मावशी घरी आली.
    २०
    चला आता घरी.

           संकलन –प्रकाश चव्हाण –नाशिक

    1 टिप्पणी:

    1. सर आपला उपक्रम खुपचं छान आहे.परंतू त्या मध्ये धी ची दुसरी वेलांटी ऐवजी आपण पहिली वेलांटी चे शब्द दिलेले आहेत.

      उत्तर द्याहटवा