- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५
मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५
ज्ञानरचनावादी उपक्रम
ज्ञानरचनावादी उपक्रम
उपक्रम : " अनुभवातुन शिकुया -नाणी नोटा"
कृती :
प्रथम 50 पैसे ते 1000 किमतीचे नाणी नोटा प्रतिमा व माउट बोर्ड वर प्रतिमेचे कटआउट तयार करणे.
वर्ग रचना दुकानासारखी करणे ..
पेन, पेन्सिल, खोडरबर, खेळाचे साहित्य, चाॅकलेट, वह्या, पुस्तके,इ. वस्तू विक्रीला ठेवणे.
प्रत्येक वस्तुला विशिष्ट किंमती देणे.
एका विद्यार्थीला दुकानदार पद देणे.
अन्य विद्यार्थीकडे नाणी नोटा प्रतिमा देणे.
एक-एक विद्यार्थीला वस्तू खरेदी करायला लावणे.
वस्तू विकत घेतांना मुद्दाम 100,500,1000 ची नोट द्यायला लावणे .
दुकानदार विद्यार्थी वस्तू देईल व योग्य रक्कम परत करेल
अचूकपणे सुटे परत केल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
पुन्हा चुकल्यास दुकानदार होण्याची संधी तो विद्यार्थी त्या दिवसापुरती गमावले.
उपक्रमांची यशास्विता.....
नाणी नोटाची अचूक किंमत सांगता येईल.
विद्यार्थी स्वतः विविध किमतीच्या वस्तु खरेदी करेल व किमतीच्या तुलना करेल.
कमी अधिक किमतीच्या नोटा तुलना करून सांगेल .
नाणी नोटा घटकाच्या ज्ञानचे अनुभवातुन दृढी:करण होईल .
विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
मोठ्या किमतीच्या नोटाचे अचुक सुटे करता येतील.
नाणी नोटाचे मनातल्या मनात बेरीज वजाबाकी करण्याची सवय विद्यार्थीना लागेल.
खरेदी विक्री संबोध अनुभवातुन कायम होतील.
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
उपक्रमाचा फोटो

ज्ञानरचनावादी उपक्रम
🙏
ज्ञानरचनावादी उपक्रम
माझी शाळा माझे उपक्रम भाग- 5
उपक्रम : " जादूई पेटारा ज्ञान कुंभ"
कृती :
प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे.
त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे..
त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे.
एक एक विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे
चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे.
मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे.
ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे.
प्रत्येक विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे .
हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास
दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो.
उपक्रमांची यशास्विता.....
विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते .
विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो.
मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते .
विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवता येतो..
अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते .
प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात .
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
उपक्रमाचा फोटो
![]() |
| Add caption |
मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५
🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
उपक्रम :रिंग मास्टर "गणित खेळ "
उपक्रम :रिंग मास्टर "गणित खेळ "
कृती :
👉फरशीवर फलक रेखाटन करणे.
👉कार्ड शिटवर संख्या प्रतिके काढणे..
👉 हजार,शतक,दशक,एकक.
👉फरशीवर फलक रेखाटन करणे.
👉कार्ड शिटवर संख्या प्रतिके काढणे..
👉 हजार,शतक,दशक,एकक.
👉मुलांना बागडी/रिंग देणे .
👉एक गटप्रमुख नेमणे.
👉गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना बागडी/रिंग टाकायला सांगेल.
👉 ज्या विद्यार्थीला बागडी/रिंग टाकायला सागितले असेल तोच विद्यार्थी प्रतिकावरून तयार झालेली संख्या सागेल.
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
👉संधी देवून पुन्हा चुकल्यास तो विद्यार्थी गणित खेळातून बाद होईल.
👉 या प्रमाणे शेवटच्या विद्यार्थी पर्यंत खेळ घ्यावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
उपक्रमांची यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते.
👉 प्रतिकावरून संख्या तयार करण्याचा सराव होतो.
👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उपक्रमाचा फोटो
👇👇👇👇👇👇👇
👉एक गटप्रमुख नेमणे.
👉गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना बागडी/रिंग टाकायला सांगेल.
👉 ज्या विद्यार्थीला बागडी/रिंग टाकायला सागितले असेल तोच विद्यार्थी प्रतिकावरून तयार झालेली संख्या सागेल.
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
👉संधी देवून पुन्हा चुकल्यास तो विद्यार्थी गणित खेळातून बाद होईल.
👉 या प्रमाणे शेवटच्या विद्यार्थी पर्यंत खेळ घ्यावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
उपक्रमांची यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते.
👉 प्रतिकावरून संख्या तयार करण्याचा सराव होतो.
👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उपक्रमाचा फोटो
👇👇👇👇👇👇👇

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
