ज्ञानरचनावादी उपक्रम
उपक्रम :घड्याळात वेळ दाखवणे.
कृती :
फरशीवर घड्याळ रेखाटन केले.
मुलांना खडू दिले.
एक गटप्रमुख नेमला.
गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना वेळ सांगेल.
ज्या विद्यार्थीला वेळ सागितला असेल तो खडूने घड्याळात वेळ दाखवणार.
अचूकपणे वेळ दाखविल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
उपक्रमांची यशास्विता.....
वेळ अचूक वाचता येते.
विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
उपक्रमाचा फोटो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा